नियोजित वेळापत्रकानुसार #WCD जलसंधारण अधिकारी पदाची जाहिरात 31 डिसेंबर 2022 पर्यंत प्रसिद्ध होणार होती. @WalmiAurangabad 2023 वर्ष पण निघून जाण्याची वाट बघतय का?मुद्दाम वेळकाढूपणा का होतोय? @mieknathshinde आपण पदभरती साठी गंभीर आहात की नाही?
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
जलसंधारण अधिकारी गट ब पदासाठीचा कालबध्द कार्यक्रम जाहीर होऊन देखील अजुन ही जाहिरात प्रसिध्द केली जात नाही.
@WalmiAurangabad यांनी विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये आणि त्वरित जाहिरात प्रसिद्ध करावी ही विनंती.@mieknathshinde@degree_holders@CMOMaharashtra
#BMC मध्ये अभियंत्यांचे भरपूर पदे रिक्त असताना सुद्धा मागच्या 2 वर्षांपासून फक्त भरती राबविणार असल्याचे सांगितले जाते.निर्देश देऊनही त्यावर काही कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नाही.लवकर जाहिरात प्रसिद्ध करा.
#BMC#75000_मेगा_भरती@mieknathshinde@IqbalSinghChah2@mybmc
#WCD (water conservation dept) मध्ये जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रीत) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 2022 ही अंतिम तारीख प्रसिद्ध केली होती.आता 6 महिने उलटले तरी जाहिरात नाही.डिपार्टमेंट झोपेचं सोंग घेतय की सरकार?
#WCD#75000_मेगा_भरती@mieknathshinde@Dev_Fadnavis
पदभरत्यांच्या जाहिराती साठी बेरोजगारांना 6 महिन्यापासून झुलवत ठेऊन @CMOMaharashtra काय साध्य करत आहे?
@mieknathshinde साहेब,मनापासून भरती राबविण्याची इच्छा आहे की फक्त गाजावाजा करून बेरोजगारांच्या तोंडाला पाने पूसायची आहेत?कधी येणार जाहिराती?
#75000_मेगा_भरती@Dev_Fadnavis
🛑 सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, मुंबई महानगरपालिका
कनिष्ठ अभियंता पदाकरीता शैक्षणिक पात्रता
दहावी+डिप्लोमा = पात्र ✅✅
दहावी+बारावी+डिग्री = अपात्र ❌❌
अजब सरकारचा गजब निर्णय 🛑
आमच्यावर हा अन्याय का ? @mieknathshinde@Dev_Fadnavisउत्तर द्या@RaviDadaChavan 🛑
@degree_holders🛑
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
@mahapwdofficial कनिष्ठ अभियंता पदासाठी सर्व पदवीधारक अभियंते पात्र करावे आणि नंतर जाहिरात काढावी.
नाहीतर जुन्या कोर्ट cases मध्ये जाहिरात अडकून. राहिलं.
सर्वच विभागांच्या सरळसेवा भरतीच्या जिल्हावार जागा न काढता संपूर्ण राज्यासाठी केंद्रीय पद्धतीने 'एक पद एक परीक्षा एक कट ऑफ' स्वरूपात घेतल्यास गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने सुरळीत पार पडेल
अशा स्वरूपाची भरती प्रक्रिया राबवल्यास एका महिन्याच्या आत वेगाने पुर्ण होईल
@CMOMaharashtra
🛑 सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, मुंबई महानगरपालिका
कनिष्ठ अभियंता पदाकरीता शैक्षणिक पात्रता
दहावी+डिप्लोमा = पात्र ✅✅
बारावी+डिग्री = अपात्र ❌❌
अजब सरकारचा गजब निर्णय 🛑🛑
हा अन्याय का ? @mieknathshinde@Dev_Fadnavisउत्तर द्या... नाहीतर खुर्ची खाली करा..! 🛑
@degree_holders🔥