@mieknathshinde
सर हे जर लागू होणार असेल तर जे शिक्षण सेवक 2019 ला लागले आहेत त्यांना पहिल्यापासून लागू करावेत.. साहेब बघा हे जगण्यासाठी 2 वर्षात किती कर्ज झाले आहे..
विनंती आहेत साहेब पहिल्या पासून लागू करावे
@mieknathshinde साहेब आपल्याला सामान्य गरीब जनतेची जाणीव आहे हे आज आपण #शिक्षणसेवक_मानधनवाढ बैठक लावून सिध्द केले.गेली तीन वर्षे सरकारकडे लाखो ट्विट,पत्र दिले कोणालाही दया आली नाही.आता मानधन वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने आपण द्यावी हीच विनंती.
@Dev_Fadnavis@ChDadaPatil
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@eknathshindesiv साहेब गुरू पौर्णिमेच्या दिवशी तरी गुरू वर्यांचे होनारे आर्थिक शोषण थांबवा, फक्त ६ हजार रूपए मानधन घेणारे गुरूना मानधन वाढ देवून न्याय द्यावे.
तीन वर्षे #6000 तुटपुंज्या पगारावर घालवली कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे आता शेवटच्या क्षणी जाग आलीय @mieknathshinde साहेबांना विनंती आहे सांगा तुमच्या अधिकारी लोकांना निदान हे पूर्वीलक्ष प्रभावाने लागू कराल (#01-sep-2019) हीच अपेक्षा. @Dev_Fadnavis#शिक्षणसेवक_मानधनवाढ