📍जर @mpsc_office ने बळजबरीने परीक्षा घेऊन शेतकऱ्यांच्या पोरांच्या दुःखावर मीठ चोळायचे काम केले तर आयोगाच्या कार्यालयाला सकल शेतकऱ्यांच्या पोरांद्वारे आयोगाच्या कार्यालयासमोर अन्नपाणी सोडून आमरण उपोषण करण्याचा इशारा आज देत आहे.
📍तात्काळ आयोगाने आपला हुकूमशाही पणा थांबवला नाही तर........
📍स्वायत्त संस्था आहे याचा अर्थ नैसर्गिक आपत्तीला सुद्धा फाट्यावर मारायचे असा अर्थ होत नाही
@achievershub10@iAditiTatkare महिला व बालविकास विभाग(WCD) सरळसेवा भरती 2024
पहिली उत्तरतालिका येऊन भरपूर दिवस झाले
900,1000Rs फी घेऊन सुद्धा प्रक्रियेला गती नाही आता तरी दुसरी रिस्पॉन्स शिट आणि निकाल प्रकिया तातडीने पूर्ण करावी,ही विनंती

@achievershub10@iAditiTatkare मा. आदितीताई तटकरे मॅडम
महिला व बालविकास मंत्री
महाराष्ट्र राज्य.
कृपया, आपण महिला व बालविकास विभाग ला बराच विलंब झालेली सरळसेवा ची दुसरी रिस्पॉन्स sheet, result व पुढील प्रक्रिया लवकर पार पाडण्यास आदेश द्यावे ही नम्र विनंती🙏.
@achievershub10@iAditiTatkare महिला व बालविकास विभाग(WCD) सरळसेवा भरती 2024
पहिली उत्तरतालिका येऊन भरपूर दिवस झाले
900,1000Rs फी घेऊन सुद्धा प्रक्रियेला गती नाही आता तरी दुसरी रिस्पॉन्स शिट आणि निकाल प्रकिया तातडीने पूर्ण करावी,ही विनंती
@achievershub10@iAditiTatkare महिला व बालविकास विभाग(WCD) सरळसेवा भरती 2024
पहिली उत्तरतालिका येऊन भरपूर दिवस झाले
900,1000Rs फी घेऊन सुद्धा प्रक्रियेला गती नाही आता तरी दुसरी रिस्पॉन्स शिट आणि निकाल प्रकिया तातडीने पूर्ण करावी,ही विनंती
महिला व बालविकास विभाग(WCD) सरळसेवा भरती 2024
पहिली उत्तरतालिका येऊन भरपूर दिवस झाले
900,1000Rs फी घेऊन सुद्धा प्रक्रियेला गती नाही आता तरी दुसरी रिस्पॉन्स शिट आणि निकाल प्रकिया तातडीने पूर्ण करावी,ही विनंती
@iAditiTatkare
@achievershub10@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde माननीय फडणवीस साहेब कृपया बेरोजगारी कमी करा, नगरपंचायत विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना जाहिरात येण्यास का बर उशीर होत आहे तुम्ही याकडे लक्ष देऊन जाहिराती तात्काळ प्रसिद्ध करून बेरोजगारांना दिलासा द्यावा ही विनंती.
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
शासनाला प्रत्येक गोष्ट उमेदवाराने बोलल्या नंतर करायच अस ठरल आहे का?
लेखा कोषागार भरती नेमकी कुठं अडली का कोणी अडवली?याच उत्तर काही मिळत नाही या महिन्यात लेखा कोषागार जाहिरात प्रसिद्ध झाली च पाहिजे हे शासनाने लक्ष्यात ठेवावे.
#लेखाकोषागारजाहिरात@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
@mybmc
प्रथम प्रयत्नांच्या अटींमुळे खूप उमेदवारांनी अजून अर्ज केले नाहीत.
कृपया अट रद्द करुन तारीख वाढवावी.
@Dev_Fadnavis साहेब आपण वैयक्तिक लक्ष घालावे.
#MPSC_Exam#DeclareMPSCExamDates
♦️राज्यसेवा पूर्व अन् संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख ठरेना; साडेसहा लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला..
👉 आयोगाच्या सचिव मॅडम म्हटल्याप्रमाणे 'आयबीपीएस' परीक्षांच्या तारखा पाहून राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख निश्चित केली जाईल. असे असले तरीही आयोगाने यावर मध्यस्ती साधून काहीतरी तोडगा काढून #MPSC परीक्षा च्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात, यामुळे निदान मुलांना अभ्यास बाबतीत नियोजन करायला तरी सोपे जाईल ही आयोगाला नम्र विनंती.. 🙏🙏🙏
👉 #Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाकडून सर्व विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्रे मागविण्यात आली आहेत. ती आल्यानंतर या परीक्षेची #Combine पूर्व जाहिरात प्रसिद्ध होईल. अश्या सचिव मॅडम म्हटल्या आहेत त्याप्रमाणे शासनाने पण राहिलेल्या उर्वरित पदांचे मागणीपत्र @mpsc_office #MPSC आयोगाला पाठवून सहकार्य करावे ही विनंती,जेणेकरून आयोगाला लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करता येईल. 🙏🙏
👉 शेवटी शासन आणी आयोग लाखो विध्यार्थी वर्गाला लवकर याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेऊन दिलासा देईल याबाबत काहीही शंका नाही धन्यवाद.. 🙏🙏
@mpsc_office@CMOMaharashtra@MahaDGIPR@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@GondaneDevesh@Drsuvarnas@NANA_PATOLE@LoksattaLive@lokmat@abpmajhatv@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@mieknathshinde
मा सचिव @Drsuvarnas मॅडम @mpsc_office
1) Combine जाहिरात 2024 सुधारित परीक्षा योजनेसहित लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 तारीख लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
3) Clerk/Tax asst 2023 निकाल लावावा.
ही विनंती.
#DeclareMPSCExamDates