आपण मराठीसाठी लढूया
बदल घडतो पण तो घडवणारे आपण होऊ..
मराठी एकीकरण समितीमध्ये सामील व्हा..
गोष्ट लहान दिसत असली तर मराठी संपवण्याचा हा प्रयत्न असतो, शासनाचे नियम सांगतात
मराठी व सोबत इंग्रजी (पर्यायी) ठेवा
पण हल्ली मराठी डावलली जातेय.
@VasaiVirarMES सर्व शिलेदारांच अभिनंदन
दादर सावंतवाडी क्रमांक ११००३, गाडी महाराष्ट्रत धावते, मग परप्रांतीय भाषा कोणासाठी?
"हिंदी है हम " हा काय प्रकार? आम्ही मराठी आहोत,आमची एकमेव भाषा मराठी,महाराष्ट्रत भैया भाषेचा अतिक्रमण बंद करा
@KonkanRailway@AshwiniVaishnaw
मराठी खासदार तुम्ही झोपच काढा
@ianildesai@AGSawant
@ManojBChavan5@mnsadhikrut एवढाच व्यापारांचा पुलका आला असेल तर तुम्ही स्वतःच्या राज्यात जाऊन का नाही व्यापार केला. महाराष्ट्रातील वातावरण पोषक आहे म्हणून इथं आलात टिकून राहिलात आणि आता संघटित होऊन दादागिरीची भाषा करताय. महाराष्ट्राचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत कधीही निघून जाऊ शकता.
जय महाराष्ट्र
हे मराठी एकभाषिक महाराष्ट्रात घडत आहे ज्या राज्याची अधिकृत राज्यभाषा,स्थानिक भाषा मराठी आहे. अभिजात मराठीत बोलायला बंदी आणि कामावरून काढले जात आहे.
मराठी माणसाला घर,नोकरी नाकारणे,मराठी बोलल्याने कामावरून काढणे यावर कठोर कारवाई शिवाय हे थांबणार नाही @MumbaiPolice@DGPMaharashtra
मोदीजी तुमच्या पक्षातील उमेदवारांना अभिजात मराठीचा सन्मान करायला शिकवा, महाराष्ट्रातून निवडून यायचे आणि अमराठी भाषेत संवाद साधायचा. खासकरून @PiyushGoyal, हा माणूस निवडून आल्यापासून मराठी भाषा फक्त शुभेच्छा द्यायला वापरतो.
#मराठी_वापरा#फक्त_मराठी_उमेदवार@BJP4Maharashtra
३८ वी सह्यांची मोहीम अंधेरी पूर्व मालपा डोंगरी येथे आखली गेली होती. शांतपूर्ण वातावरणात लोक आपली मते व्यक्त करत होते, पण काही राजकीय पक्षाचे माणसे येऊन त्यांनी सह्यांची मोहीम बंद करण्यासाठी कांगावा केला
मागणी एकच आहे
#पक्ष_कोणताही_असो_आमचा_उमेदवार_मराठीत_पाहिजे@mssanghatna
वसई विरार शहर महापालिकेने बोळींज पोलीस चौकीजवळ अनधिकृत भाषेत लावलेल्या फलकाची मराठी एकीकरण समितीच्या शिलेदारांनी पुनःश्च एकदा तक्रार सादर केली.
जबाबदार प्रशासनाने त्वरित सदर फलक हटवून मराठी भाषेत लावावा. #म @VasaiVirarMcorp @collectorpal
योगी मराठी भाषिक महाराष्ट्रात येऊन विकासाच्या गप्पा मारत आहेत यांचे २८% लोक हे मराठी राज्यात पोट भरायला आलेले आहेत, इतके कष्ट स्वतःच्या राज्यासाठी घ्या म्हणजे तुमच्या लोकांना इकडे यावे लागणार नाही.
Why dont you develop your state? @myogiadityanath
When ur state will develop?
मा. @Dev_Fadnavis गुंतवणुक महाराष्ट्रात आली आहे ना आणि तुम्ही उपमुख्यमंत्री पण महाराष्ट्राचेच आहात ना! मग माहिती हिंदीत कुणाला देताय. का तिथं निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांसाठी तुम्ही गाय पट्ट्यातील लोकांना आमंत्रण देताय.
#म#मराठी#मातृभाषा#शासकीय_भाषा
स्व. #लोकमान्य_टिळक, आधुनिक भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जनक, यांना पुण्यथिती निमित्त शतशः नमन 🙏❤️🙏
त्यांच्या आडनावात 'ळ' व महाराष्ट्रात 'मराठी' जपणे हीच श्रींची इच्छा
महाराष्ट्रात राज्यभाषा #मराठी मध्ये सेवा-माहीती प्राप्त करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !!