@maharashtra_hmo दादा,
नागपूर पोलीस भरती चे सर्व निकाल गोवारी समाज आरक्षणमुळे थांबले आहेत.नागपूर आयुक्तालय म्हणतात कि श���सन निर्णय येई पर्यंत थांबावे लागेल. 3 महिने होत आले आहे पण दादा अजून कोणतीच प्रक्रिया झालेली दिसत नाही.कृपया लवकरात लवकर निर्णय घेण्याची कृपा करावी.मानसिक त्रास खुप होत आहे 🙏
@NagpurPolice@nagpurcp@DGPMaharashtra सर 🙏,
नागपूर पोलीस भरती चे सर्व निकाल गोवारी समाज आरक्षणमुळे थांबले आहेत. आपण FB live मध्ये म्हणालात की गोवारी समाजच क्लिअर झालं आहे लिस्ट निगतील. पण सर अजून कोणतीच प्रक्रिया झालेली दिसत नाह���. कृपया सर लवकरात लवकर निर्णय नेण्याची कृपा करावी.🙏
@RRPSpeaks मी नागपूर शहर पोलिस भरती 2019 दिली आहे पूर्ण प्रक्रिया होऊन 2 ते 3 महिने झाले पण अद्याप निवड यादी लावली नाही या मागचे कारण सुद्धा माहिती नाही, किती दिवस लागतील काही माहिती नाही आम्ही खूप चिंतेत आहे, तरी तुम्ही यावर लक्ष्य द्यावे ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏
@RRPSpeaks मी नागपूर शहर पोलिस भरती 2019 दिली आहे पूर्ण प्रक्रिया होऊन 2 ते 3 महिने झाले पण अद्याप निवड यादी लावली नाही या मागचे कारण सुद्धा माहिती नाही, किती दिवस लागतील काही माहिती नाही आम्ही खूप चिंतेत आहे, तरी तुम्ही यावर लक्ष्य द्यावे ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏
@RealBacchuKadu सर मी नागपूर srpf आणि जिल्ला पोलीस भरती दिली भरती होऊन सुध्दा 3 ते 4 महिने झाली तरी सर तेथील अंतिम निवड यादी प्��काशित झालेली नाहिये सर आम्ही सर्व उमेदवार चिंतेत आहोत की नेमक्या लिस्ट लावण्यासाठी काय त्रुटी आल्ल्या मानून सर आम्हाला खूप मानसिक त्रास होत आहे सर आमची अवस्था स��जून
मुघलांच्या तावडीतील कोंढाणा किल्ला मुक्त करण्याची मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली. आपल्या प्राणांची पर्वा न करता तानाजी मालुसरे यांनी मुघलांशी झुंज देत कोंढाण्यावर स्वराज्य ध्वज फडकावला. नरवीर तानाजी मालुसरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
@Dwalsepatil सर मी नागपूर srpf आणि जिल्ला पोलीस भरती दिली ���रती होऊन सुध्दा 3 ते 4 महिने झाली तरी सर तेथील अंतिम निवड यादी प्रकाशित झालेली नाहिये सर आम्ही सर्व उमेदवार चिंतेत आहोत की नेमक्या लिस्ट लावण्यासाठी काय त्रुटी आल्ल्या मानून सर आम्हाला खूप मानसिक त्रास होत आहे सर आमची अवस्था समजून