गेल्या आठवड्याभरापासून #सारथीचे विद्यार्थी आंदोलन करत असतानाही सरकार मुद्दामहून त्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा करत आहे. 100 टक्के अधिछात्रवृत्ती मिळावी या मागणीसाठी बार्टीच्या विद्यार्थांनी देखील आंदोलन केले, तेव्हा सरकारने निर्णय घेतला. आता याच मागणीसाठी सारथीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागत आहे, उद्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागेल. आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग का येत नाही ?
असो, #Phd करून ��ाय दिवे लावणार आहेत का? असा प्रश्न विचारणारे सत्ताधारी विद्यार्थ्यांच्या सबंधित प्रश्नाकडे serious पणे लक्ष देतील ही अपेक्षा.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
#सारथी | #विद्यार्थीआंदोलन |