It was a huge honor for me to receive this award for being Best NSS volunteer of RTMNU 2020-21✨☺ 💖
I thank all my teachers & specially to my NSS program officer Dr. Malojirao Bhosale sir for there perfect guidance and for believing in me, thankyou sir😊✨
@_NSSIndia@RTMNU1
I feel happy to share with you all that I've Qualified UGC-NET JRF December - 2021 & June - 2022 (merged cycle) in the field of Forensic Science.
#ugcnet#jrf#forensics
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी फॉरेन्सिक सायन्स विषयातील पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त १५० विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी विद्या वेतनावर इंटर्न म्हणून घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
#Cabinetmeeting
NSS unit of Government Institute of Forensic Science, Nagpur
organizes
National Poster Making Competition
#nss#gifsc#nagpur # poster #Competition#participation
Submition link
https://t.co/0yrMDPmHjc
न्यायसहायक विज्ञानाने गुन्हा शोधून तपासण्यासाठी न्यायव्यवस्थेमधील वैश्विक विश्वासार्हता प्राप्त केली आहे. न्यायसहायक विज्ञान आगामी काळासाठी स्वत:ला एक अविभाज्य म्हणून स्थापित केले आहे आणि गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्याची सत्यापित केलेली उपयुक्तता निःसंशय सिद्ध केली आहे #forensics
निरापराध्याची सुटका व अपराध्यास शिक्षा"न्यायप्रणालीच्या तत्वाचे पालन होण्यास मोठी मदत करणारी शाखा म्हणजे न्यायसहाय्यकविज्ञान शाखा
या शाखेतील विद्यार्थी अनेक संधी पासून वंचित ठेवले आहे.मा.गृह मंत्री
@Dwalsepatil जी आपण लक्ष देउन विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करावी #forensics#DFSL