https://t.co/Q3QBgoTS1a प्रजासत्ताक विषयाबद्दल आपण वाचलं असेल परंतु ही परंपरा भारतात प्राचीन आहे हे कदाचित ठाऊक नसेल,अगदी प्राचीन काळात सुद्धा इथली राज्य प्रजासत्ताक कशी होती ? पुढे ही संकल्पना आधुनिक कशी झाली ? हा व्हिडिओ बघा आणि share करा
@ShefVaidya@RSSorg@vivekagnihotri
सर्वच घरमालकाने अश्या प्रकारे मदत करणे अपेक्षित आहे. पुण्या सारख्या शहरात खूप विद्यार्थी राहतात. काही जॉब करणारे ज्यांचे पगार नाही झालेत.शासनाकडून देखील याबाबतीत मदत अपेक्षित आहे.
https://t.co/AarKLsw9aW
महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी.
@CMOMaharashtra@NCPspeaks
@TUSHARKHARE14 मालेगाव कोरोना चा थैमान चालू असताना मनपा मध्ये PPE किट चा झालेला भ्रष्टाचार त्याबद्दल आज बोलायला तयार कोणी नाहीय??? का?? मालेगाव मध्ये जनावर राहातात ??
#MalegaonDemandsMilitary
मालेगाव येथील परिस्थिती बघता जी मागणी मी महिन्यापूर्वीच केली होती आणि सातत्याने करतोय कि मालेगाव मध्ये मिलिटरी ला पाचारण करा. तीच मागणी आता मालेगाव च्या रहिवास्यांकडून करण्यात येत आहे. आता तरी राज्य सरकारने निर्णय घ्यावा. #MalegaonDemandsMilitary
Maharashtra: People gathered to participate in a funeral procession in the Azadpura area of Malegaon earlier today, but later dispersed, after being persuaded by the police. #CoronavirusLockdown