@navalMH@PMCPune@OfficialPMRDA 6+ months of drainage water on Mahalunge–Nande Road near Godrej Hillside 2 main gate.
Who is responsible builder or authority? If OC was granted why is this still unresolved?
Need a clear answer & permanent solution.@supriya_sule
@navalMH@PMCPune तात्पुरत्या डागडुजीच्या नावाखाली म्हाळुंगे–नांदे दर्जेदार रस्त्याची मागणी पुढे ढकलू नका! PMC ने केवळ काम उरकू नये, तर गुणवत्तेची हमी द्यावी. निकृष्ट कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का होऊ नये? दर्जेदार रस्त्यासाठी अजून अपघात नको. @supriya_sule
@PMCPune हात जोडून विनंती आहे काम करायचे असेल तर व्यवस्थित करा..उगाच कामाचे सोंग नको...दुभाजकाला बोर्ड लावला सांगितला तर चुकीच्या ठिकाणी.माती गोळा करून दुभाजकातच भरली. दुभाजकाला ला कलर तर नाहीच..धुवून तरी घ्या. रोज संबंधित अधिकाऱ्यांना फोन करूनही असे काम..
Cc : @navalMH
@navalMH@PMCPune For the last 3 days, the grass cut from the divider is lying uncollected by PMC. The bus stop and divider condition also need attention.This is the current situation of Mahalunge–Nande Road. I hope the Model Code of Conduct doesn’t stop basic civic maintenance.
@supriya_sule काल म्हाळुंगे येथे भेटीदरम्यान चर्चेत ज्या शक्यतेबाबत आम्ही चिंता व्यक्त केली होती, ती आज दुर्दैवाने प्रत्यक्षात घडली. VTP Square जवळ म्हाळुंगे - नांदे रस्त्यावर RMC ट्रक पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. @jayeshsmurkute
#Mahalunge#HitechCity How many times residents have to protest just for roads .
@CMOMaharashtra@PMCPune@navalMH
When will you allocated due funds to Mahalunge and near by areas ?
How many more life’s just bcoz of roads ?
महाळुंगे (पाडाळे): पुन्हा खड्डे बुजवण्याचा वार्षिक कार्यक्रम सुरू! ओल्या वातावरणात केलेलं पॅचवर्क दोन जड वाहनांनंतर पुन्हा उखडणार, हे सगळ्यांनाच माहीत आहे. करदात्यांच्या पैशातून तात्पुरती डागडुजी नव्हे, तर दर्जेदार, टिकाऊ आणि सुरक्षित रस्ता हवा. @PMCPune#MahalungeHiTechCity
@PMCPune@PMRDA@CMOMaharashtra दरवर्षी नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना मान्यता दिली जाते, हजारो नागरिक येथे वास्तव्यास येतआहेत. पण रस्ते अजूनही खड्डेमय आहेत आणि अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईटची सुविधा नाही. प्रश्न एकच मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची? आणि हे असे किती दिवस चालणार?
@MeghnaBordikar धन्यवाद, तुम्ही स्पष्ट आणि आकडेवारी मांडत विधानसभेत स्मार्ट मीटर या विषयात स्पष्टीकरण दिले. पण तुम्ही काही गोष्टी आणि आधीची नियमावली पाहिला हवीत. मीटर बदल करताना ग्राहकाला पूर्व सुचना न देणे हे योग्य आहे का? @meNeeleshNRane@NANA_PATOLE @chetantu @lokmat
लोकमतने या शीर्षकाबद्दल जाहीर माफी मागावी की नाही?
दुर्दैवी घटना घडली, त्याबद्दल बातमी देणे आवश्यक आहे; मात्र वारंवार अश्या प्रकारची सनसनाटी शीर्षके वापरून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणे योग्य आहे का?@CMOMaharashtra@mieknathshinde@lokmat@RajThackeray
@CMOMaharashtra@nitin_gadkari@RajThackeray खाजगी कारला सुपा टोल आकारण्यात येत आहे, ठिकाण: सुपा टोल अहिल्यानगर ...FastTag लावला आहे म्हणुन हे लोक बिनधास्त लावतात...आणि चालकाला हे उशिरा समजते..कारण मेसेज खुप नंतर येतो