"महादेवाने" पंढरपूर पुरात आशीर्वाद दिला म्हणून खरे तर यश पदरी आले. पण त्याची जाण न ठेवणार्यां गद्दाराना "महादेव" कोपला की काय होत हे पुन्हा कळालं त्यांची सुरुवात आता झाली आहे.
म्हणून सांगतोय सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्हीच करणार..!
#निकाल@TV9Marathi@abpmajhatv@mauli_r
राष्ट्रपतींनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणी पत्राची दखल घेतली आणि वित्त मंत्रालयाला याचिका म्हणून पाहण्याचे आदेश दिले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर जी यांच्या जयंतीनिमित्त जयंती * पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर युवा समृध्दी योजना जाहीर करून *२०००कोटींची घोषणा करण्याची मागणी होती
नेत्याने आपल्याला एखादा पेट्रोल पंप,कामाचं टेंडर किंवा रस्ताचे कॉन्टॅक्ट द्यावे म्हणून पाया पडणारे असंख्य कार्यकर्ते आपण आजकाल बघतोय.
पण,आपल्या गरीब कार्यकर्त्याच्या वयोवृध्द आई वडिलांच्या पाय पडून आशीर्वाद घेऊन जमिनीशी नातं जुडलेला नेता हा ठरविकच बघण्यास मिळतो.
#म#मराठी
#जत सांगली महाराष्ट्र
मेरे जीवन के कुछ अद्भुत क्षणों में से एक पल ... अपने कार्यकर्ता पांडुरंग धडस के घर रात्रि विश्राम की ये सुखद अनुभूति शायद हज़ारो करोड़ के महलो में भी ना मिले ... मेरे कार्यकर्ता के माँ पिता का आशीष मेरा जीवन आज धन्य हुआ।।
विधानसभेचं अधिवेशन अल्पमुदतीचं ठेवण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचा सर्वस्तरातून निषेध व्हायला हवा. लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकारने करू नये. प्रश्नोत्तरांना घाबरून सरकारने पळ काढू नये.