@CIDCO_Ltd
मी ऑगस्ट 26 च्या गृहनिर्माण योजने अंतर्गत ॲप्लिकेशन नंबर 260301277563 मला कुठलेच घर मिळालं नाही , आमची परिस्थिती नाजूक आहे आम्ही कसा तरी करून बुकिंग रक्कम जमा केली..सदर अर्जाचा सहानुभूतीपूर्वक आपण विचार करून बुकिंग रक्कम परत केली तर फार बरं होईल..
धन्यवाद..
@CIDCO_Ltd
सुप्रभात
साधारण आज 9 दिवस झाले लॉटरी ची निकाल देऊन या वेळेस निकालास थोडा उशीर झाला हे आपण आता समजून घेतलाय.. तरी आपण ज्यांना घरे लागली नाही त्यांची अनामत रक्कम लवकर परत कराल ही विनंती
आर्थिक परिस्थिती समजून घेऊन आपण कार्यवाही कराल अशी अपेक्षा
👆 ही डोंबिवलीच्या भूषण नेमाडे जळगावकर, यांची १३ वर्षे वयाची मुलगी भुमिका आहे.
हीने जम्प रोप (रशी उडी) मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या गोल्डन कन्येची दोरीवरच्या उड्या मारण्यातली चप्पळता बघा.
सॅल्युट भुमिका..! 💐🎉🎊🍫🌱🙏🏻
Please Share
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काल नुकताच प्रवेश केला.
जळगाव जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख मा. श्री संजयजी सावंत साहेब तसेच माझ्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी स्वागत केले.
@shivsena#shivsena#jalgaon#जळगावर
She is Jaahnavi Kandula, an Indian student from Andhra Pradesh who was studying in USA.
She was killed after being hit by a speeding police car driven by policeman Kevin Dave in January 2023.
8 months later, a bodycam video of Daniel Auderer, who is Vice President of the Seattle Police Officers Guild, was leaked.
He was laughing at her death & said that "She was 26 anyway, she had limited value....just give $11,000".
And, now, a Court freed policeman Kevin Dave who killed Jaahnavi Kandula. He will not be charged due to insufficient evidence.
Is this the value of an Indian immigrant student in USA?
देशातल्या प्रथम निवडून येणाऱ्या २७० खासदारांपैकी पहिल्या १० खासदारांमध्ये येण्याची संधी मिळाली,मला देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली.
त्याबद्दल @AmitShah ,@JPNadda , @Dev_Fadnavis व @girishdmahajan यांचे आभार मानतो.
जिससे किसानों को इस प्राकृतिक आपदा के कठिन समय में आर्थिक सहायता मिल सके।
साथ ही माननीय मुख्यमंत्री जी को बुरहानपुर आकर नुकसान का जायजा लेने हेतु भी आग्रह किया।
2/2
आज भोपाल में प्रदेश के मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान जी से भेंट कर उन्हें बुरहानपुर में 28 अप्रैल 2023 को आंधी-तूफान एवं ओलावृष्टि से हुए नुकसान की जानकारी देकर किसानों को फसल बीमा योजना का लाभ दिलाने हेतु निवेदन किया ।1/2
Unemployment rate is at 7.8%, a 3 month high !
But is there any concern or effort to utilise the potential of young people?
The fact of the matter in today’s India is that - people with real degrees get no job and a person with no degree has the top job.