मुख्यमंत्री & ऊर्जामंत्री आपणच आहात.
देवेंद्र जी आता तरी पावताल का.MSEB परीक्षा लवकर घेताल का.अडचणी वाढत आहेत ,आता खूप दिवस झालेत,परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवा -परीक्षेची तारीख काढा.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@sahadev
ऊर्जामंत्री साहेब ,ज्यांच्यामुळे तुम्ही ऊर्जामंत्री झालात त्यांना ऊर्जा खात्यामध्ये नोकरी हवी आहे त्यासाठी परीक्षा घ्या आणि जॉइनिंग द्या.
ITI Exam लवकर घ्या,GATE ची सक्ती रद्द करा.आमचं काम करा तरच आम्ही सुद्धा तुमचं निवडणुकीत काम करू
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@iambadasdanve