मा.@RRPSpeaksदादा
प्रथमतः आपले धन्यवाद!आपण संगणकपरिचालकांच्या प्रश्नाची दखल घेऊन मा.@mrhasanmushrifसाहेबांची भेट घेऊन प्रश्न मां��ला.मागील 9 वर्षांपासून काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना शासनाने न्याय द्यावा हीच अपेक्षा!@uddhavthackeray,@AjitPawarSpeaks,@dhananjay_munde
#संगणकपरिचालक
संगणक परीचालकांचा प्रश्न व इतरही अनेक विषयांसंदर्भात काल ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. संगणक परीचालकांच्या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करुयात.
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट���र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील
माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या रूपात देशाने एक अभ्यासू राजकारणी आणि निष्णात विधीज्ञ गमावला आहे. जेटलीजींच्या स्मृतीस विनम्र श्र��्धांजली..
#RIP #ArunJaitleyPassesAway
दिल्ली राज्य सरकारने ज्या प्रकारे विजग्राहकांना २००युनिटपर्यंत वीज बिल माफ करून दिलासा दिला. त्याच धर्तीवर @DYavatmal जिल्ह्यात २०० युनिट मोफत देण्यात यावे याकरीता आज मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले..
@CMOMaharashtra@cbawankule
मा.@Dev_Fadnavisसाहेब लक्ष द्या आपले सरकार मधील संगणक परिचालकांच्या प्र���्नांकडे राज्यातील हजारो संगणक परिचालकांना फक्त शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे उपासमारीची वेळ आली आहे,हे तुम्हाला समजायला पाहिजे,तुम्ही युवकांचे नेते आहेत दिलेले आश्वासन पाळा!@kdhavse
#संगणकपरिचालक
संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर यांचे मुलं #संगणकपरिचालक यांना न्याय द्यावा, आय टी महामंडळ मार्फत नियुक्ती द्यावी आम्ही आपले येणाऱ्या 2019 च्या निवडणूकमध्ये स्वागत करू आपण आम्हास वेगळा विचार करणेस भाग पाडू नये,
@Pankajamunde@CMOMaharashtra#संगनकपरिचालक
मा. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra महाराष्ट्र राज्यातील संगणक परिचालक यांना आपण आयटी विभागा अंतर्गत नियुक्ती द्यावी अन्यथा आपली अवस्था छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेश सारखी करायला वेळ लागणार नाही. नियुक्ती दिल्यास आपले जल्लोषात स्वागत करण्यात येईल.
#संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील सं���णक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.
@kdhavse
@MySarkarnama
@News18lokmat
संगणकपरिचालक