@DhumalSpeaks@CrazyViku@prash_dhumal काही दूधसंघाचे खरेदी चे भाव आजही 17 ते 24 रू. आहे. त्याच 1लीटर दूधाचे दिड-दोन लीटर करून हे महासंघावाले लोकांना 40 ते 60रू. लीटरने विकतात. #लूटमार
@Marathi_Rash आपल्याकडे जर अशी घटना घडली तर, आपल्या पोलीस खात्याचा प्रमुख एवढी हिम्मत दाखवेल का बोलायची?...
ते जाऊद्या हो , तिथल्या सेलिब्रेटिजनी रान उठवलं, आपले अशा परिस्थितीत फक्त श्रद्धांजली अर्पण करतात...