MIDC परिक्षेत निवड झालेले विद्यार्थी एकाच परिवाराचे आहेत आणि त्यांचे मागील मार्ग बघता परीक्षेत पास होणार अशक्य असं म्हणावं लागेल, तेच मुलं आज परीक्षेत टॉप केलेला आहे तरी मायबाप सरकार असंच होत राहिलं तर माझा बाप शेतकरी आणि मी पण शेतकरी राहील कधी सरकारी नोकरी भेटेल का नाही ही ?🙏
#MIDC@OfficeofUT साहेब बघा जरा इकडे महाराष्ट्र मध्ये काय सुरू आहे. महाराष्ट्र मधील मुले अचानक हुशार होत आहेत. माघे काही झालेल्या पेपर मध्ये त्यांना अत्यंत नगण्य मार्क मिळाले आहेत आणि आता तुम्ही निवडलेल्या ब्लॅकलिस्ट कंपन्यांनी घेतलेल्या पेपर मध्ये ते टॉपर आहेत. धन्य आहे🙏
MSEB मध्ये AE च्या जागा कश्या भरायच्या याबाबत निर्णय झाला अशी चर्चा आहे. तो निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा ही विनंती.जर परीक्षा घेऊन जागा भरायच्या तर स्वागतच आहे पण GATE मार्फत झाला तर संपूर्ण महाराष्ट्रतुन याला विरोध होईल हे निश्चित @NitinRaut_INC@MSEDCL@prajaktdada