1/3 धनगर समाज संघर्ष समिती (म.रा.) चा महाराष्ट्र सरकार ला अल्टिमेटम
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
एमपीएससी ची परिक्षा ४ सप्टेंबरला जाहीर झाली. या परिक्षेसाठी पोलीस उपनिरिक्षक पदाच्या 650 जागा घोषित केल्या आहेत. या साडेसहाशे जागांत NT क वर्गासाठी केवळ 2 जागा राखीव आहेत. नियमानुसार 3.5%
सलग 28 वर्ष उत्कृष्ट राज्यकारभार करून अखंड हिंदुस्थानभर आपल्या कार्याचा आदर्श निर्माण केलेल्या स्त्री श���सिका,महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !
#PunyashlokAhilyadevi