मित्रांनो माझा अर्धा पगार संकटातल्या माझ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केलाय. आभाळ फाटलंय ठिगळ कुठे कसं लावावं हा प्रश्न आहे. पण सामाजिक कर्तव्य म्हणून मदतीचा हात देवूया आणि सांगूया बा शेतकऱ्या तू एकटा नाहीयस. धीर सोडू नको. आम्ही तुझ्यासोबत आहोत. 🙏🏻
वेगवेगळ्या भरतीसाठीच्या परिक्षांसाठी सरकारकडून प्रत्येकी १ हजार रुपये परीक्षा फी आकारली जाते. काही विद्यार्थ्यांनी तर अगदी स्वतःच्या आईचं मंगळसूत्र गहान ठेवून हे पैसे भरले. त्यामुळं सरकारने ही अवाजवी वसुली तातडीने थांबवावी आणि पेपरफुटीप्रकरणी तातडीने कठोर कायदा करण्याची मागणी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमात��न केली.
#हिवाळीअधिवेशन२०२३
"विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा" 🇮🇳
आजादी का अमृत महोत्सव का जश्न मनाने एवं राष्ट्रीय ध्वज तिरंगे के प्रति सम्मान प्��कट करने के लिये आइये 13 से 15 अगस्त तक #HarGharTiranga अभियान में शामिल हों, और इसे सफल बनायें।
#IndiaAt75
@narendramodi
आज दिवस भरामधील घडामोडी खूप गतीने झाल्या श्री @mieknathshinde जी यांनी मुख्यमंत्री पदाची तर श्री @Dev_Fadnavis जी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घे��ली.
त्या दोघांना शुभेच्छा.
देवेंद्रजी यांनी CM म्हणुन एक बेंचमार्क तयार केला आहे तो मुख्यमंत्री यांनी आणखी वर नेण्यासाठीAll the best.
बाळा, तुझ्या मायबापाच्या हातात असलेला कोयता आणि कष्ट ही तुझी प्राॅपर्टी, वारसा नाही. तो पिढ्यानपिढ्यांचा शाप आहे. तो तू पुसून टाक. तू आवळलेली मूठ सोडू नको. ऊसाच्या पाचटात सही, पण तू उभा राहा. पुस्तक हातात घेऊन. तुला गुलामच ठेवू इच्छिणाऱ्या व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेवून.
विद्युत सहाय्यक पदाकरिता जाहिरात क्र. ०४/२०१९ चा निकाल.
गुणवत्तायादी व प्रतिक्षायादी कुठे आहे??
@OfficeofUT@CMOMaharashtra@NitinRaut_INC@MSEDCL@CMDMSEDCL
महत्त्वाचे या जाहिरातीमध्ये वंजारी समाजाचे २% आरक्षण दिलेले नव्हते! नेत्यांनी यावर मोठमोठ्या गप्पा मारल्या होत्या..
भाजपा राष्ट्रीय सचिव,मा.ग्रामविकास मंञी @Pankajamunde#ताईसाहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा
गोरगरीब जनतेची कामे करण्याचा वसा जो आपणास स्व.#गोपीनाथरावजी_मुंडे साहेबांकडून मिळाला आहे तो आणखीन सक्षम पणे चालवण्यासाठी #प्रभूवैद्यनाथ आपनास ताकद देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना