क्या आप जानते हैं की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की मृत्यु का बदला कैसे लिया गया और किसने लिया ?
यह दो मिनट का थ्रेड👇आपके रोंगटे खड़े कर देगा! बस दो मिनट का समय निकालिए और अंत तक पढ़िए।
@InfoAhmednagar राहुरी मध्ये दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त. जागोजागी पावसाचे पाणी साचल्याने तसेच रस्त्याकडील अतिक्रमणामुळे एकेरी वाहतूक. नगर मनमाड हायवे वरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. नागरिक हैराण. लवकर उपाय योजना करण्याची मागणी
@Nilesh_LankeMLA
@drsujayvikhe
२०२२ साली आजच्याच दिवशी आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात #स्वराज्य संघटनेची आपण स्थापना केली. आज या स्थापनेस एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभराच्या कालावधीत श्री शंभू - भवानीच्या आशीर्वादाने, श्री शिवछत्रपती व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या प्रेरणेने आणि सर्व मावळ्यांच्या साथीने आपण मोठा टप्पा ओलांडला आहे... पुढेही खूप मोठा व आव्हानात्मक प्रवास आहे... यातही मोठ्या उत्साहात आणि ताकदीने आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करण्यासाठी... 'स्वराज्य'च्या प्रथम वर्धापनदिनी सर्व मावळ्यांना हार्दिक शुभेच्छा..!
#जय_स्वराज्य
@SwarajyaOffice
#मराठा_साम्राज्य के अद्वितीय महारथी और #छत्रपति_शिवाजी_महाराज के पुत्र, श्रद्धेय #छत्रपती_संभाजी_महाराज जी की जयंती पर कोटि-कोटि नमन।
अपने बाहुबल और बुद्धिबल से उन्होंने सदैव माँ भारती की विदेशी आक्रान्ताओं से रक्षा कर अपने कर्तव्य का निर्वहन किया।
जय भवानी, जय शिवाजी।
माण-खटावच्या शिरपेचात मानाचा तुरा.
हवालदारवाडी-कासारवाडी गावचा सुपुत्र कै. आण्णासाहेब धनवडे यांचा मुलगा सुशांत धनवडे हा एम. पी. एस. सी. (कृषी) या परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने पास होऊन क्लास वन अधिकारी झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
सुशांत तुझे खुप खुप अभिनंदन...
"माझ्या जीवनात ज्यांनी क्रांती घडवून आणली व माझ्या उन्नतीला जे कारणीभूत झाले त्यापैकी महात्मा फुले हे एक माझे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत."
--डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय समाजिक क्रांतीचे प्रणेते #महानसमाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा #जोतिबाफुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.