आरक्षण बाबत धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी पवार साहेब यांच्या वर केलेली टीका ही महाराष्ट्र तील राजकारणातील सर्वात खालील दर्जा ची टीका आहे.तुम्ही काल परवा आमदार झालाय पवार साहेब यांच्या राजकिय कारकीर्द इतकी तुमचं वय आहे पडळकर.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मा. राज्यपाल महोदयांची भेट घेतली. मा. राज्यपाल महोदयांनी आम्हाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. आमचा सहकारी पक्ष काँग्रेस पक्षाशी चर्चा करून आम्ही आमचा निर्णय मा. राज्यपालांना लवकरच कळवू.