@MayurKamath2012@SunilLimaye2 It was a very wonderful meet , the knowledge sharing was superb.... Looking forward for new imp decisions that were decided in the meet to come soon.
@AUThackeray@OfficeofUT किती मोठा विरोधाभास आहे, कराड जिल्हा सातारा मध्ये, नगरपालिका एकी कडे वृक्षारोपण साठी जागेची पाहणी करते आणि दुसरी कडे याच माझ्या कराड नगरीत मार्केट यार्ड परिसरात नगरपालिका जागेतच 10 वर्षांपेक्षा मोठी मोठी वृक्षांची वृक्षतोड आज झाली🙏😢😢