अतिशय संतापजनक....
भाजपाचे कार्यकर्ते परभणीमध्ये भाजपाचे चिन्ह व पक्षाचे नाव असलेले राष्ट्रध्वज जनतेत वाटत होते. हा देशद्रोह नाही तर काय?
@INCMaharashtra चे आमदार @SureshWarpudkar यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. @BJP4Maharashtra ने जबाबदारी घेऊन देशाची माफी मागितली पाहिजे
भाजपची प्रत्येक याचिका तातडीने सुनावनीला घेऊन जलद निकाल लावला जातो. विरोधीपक्षांच्या याचिकांबाबत मात्र "तारीख पे तारीख" धोरण राबवलं जातं. न्यायालयांची ही भूमिका संशयास्पद व न्यायावरील विश्वास डळमळीत करणारी आहे. न्यायालये ही न्यायापेक्षा वरचढ ठरू लागलीत तर न्याय मागायचा कोणाकडे?
@YUVRAJ_speaks_ @Sundarspeak57 गटनेता बदलणे हे विधिमंडळातील सदस्यांचा किंवा पक्षाध्यक्षांचा आहे की नाही हे त्या पक्षाने तयार केलेल्या घटनेमध्ये नमूद केलेले आहे काय नमूद केला आहे ते बघितलं पाहिजे
आज नवी दिल्ली येथे @RahulGandhi जी यांच्या निवासस्थानी 12 तुगलक लेन येथे पत्र देऊन तर AICC चे महासचिव व संघटन प्रभारी @kcvenugopalmp जी यांना AICC office मध्ये प्रत्यक्ष भेटून काँग्रेसचा वैचारिक कार्यकर्ता म्हणून @satejp साहेबांना महाराष्ट्र काँग्रेस चे अध्यक्ष करावे अशी
1/2
हिंदुत्वाची किंमत...
१५ सुरतेला
१० विशेष अधिवेशनानंतर
१५ राष्ट्रपती निवडणुकीनंतर
उर्वरीत... पावसाळी अधिवेशनानंतर
एका सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यामार्फत चुकती केलीय हिंदुत्वाची किंमत
...वाचा लवकरच
तोपर्यंत इतरांनाही सांगून ठेवा....Retweet करीत राहा
#हिंदुत्व
स्क्रीन शॉट काढून ठेवा
देवेंद्र जी 2 तारखेला शपथ घेणार,3 तारखेला मशिदींवरील भोंगे काढणार,4 तारखेला ST महामंडळ शासनात विलीन करणार,5 तारखेला मेगा भरती करणार,6 ला औरंगाबाद च नामांतर....😁 #Congress#Shivsena#NCP@Dev_Fadnavis
@mieknathshinde संजय शिरसाट साहेब आपला अकाउंट बंद पडले की काय एकनाथ शिंदे साहेब तुमची पोस्ट टाकत आहेत मला तर असं वाटत आहे आता मोबाईल काढून घेतला असेल तुमचा😂🤣😂🤣🤣😂😂 I AM WITH MVA🙌
आजच्या निर्णयामध्ये अभियांत्रिकी व विधी अभ्यासक्रमासाठी हा निर्णय घेण्यात आला असून उर्वरित अभ्यासक्रमांसाठी सुद्धा हा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
आजच्या निर्णयामध्ये अभियांत्रिकी व विधी अभ्यासक्रमासाठी हा निर्णय घेण्यात आला असून उर्वरित अभ्यासक्रमांसाठी सुद्धा हा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील व संलग्नित महाविद्यालयातील परीक्षा ऑफलाईन वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांचे मनःपूर्वक आभार!