मी हे चित्र विसरलेलो नाही.
केवळ 5 महिन्यापुर्वी देशावर झालेल्या हल्ल्यानंतर BCCI अनेकांचे पुसलेले सिन्दूर विसरून आज निर्लज्जपणे शत्रू राष्ट्राशी खेळ खेळणार आहे,
केवळ काही कोटी रुपये कमविण्यासाठी ?
लाज वाटायला पाहिजे.
*मी हा सामना बघणार नाही*
आज स्वर निःशब्द झाले.
लता दीदी गेल्या.
तुमच्याशी कुठल नात होत ते माहित नाही.
पण बहीण, आत्या, मावशी, आजी सर्व गेल्याच दुःख होत आहे.
माझ्या घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व तुमचा उल्लेख लता दीदी म्हणुनच करतात.
. मात्र भविष्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन 1320 मेगावॅटच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाला लागणाऱ्या 8 हजार 407 कोटींना अर्थमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली. यामुळे राज्यात भविष्यात विजेची टंचाई जाणवणार नाही.
वृध्द, निराधार, दिव्यांग, वि��वा या समाजातील दुर्बल घटकांना
@cbawankule मा. मंत्री महोदय, हा प्रकल्प विदर्भात���, का? इथले पाणी घेऊन इथले वातावरण प्रदूषित करून राज्याला प्रकाश का बरं द्यायचा. महाराष्ट्रात हा प्रकल्प दूसरी कडे कुठे ही होऊ शकतो