# EWS (मराठा) आहे म्हणून अधिकाऱ्यांनी ���िकालातून वगळले का?
सरकार जरी संवेदनशील असले तरी सरकार मधील काही सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी PSI-2020 EWS प्रवर्गाचा निकाल त्यांच्या जातीयवादी मानसिकतेमूळे रोखून ठेवलेला दिसतोय. काही अधिकारी ( उच्चपदस्थ पण) जाणीवपूर्वक EWS व
IBPS PO ची पूर्वपरीक्षा सबंध देशपातळीवर झाली आणि त्याच्या निकाल 20 दिवसात लागला. #पशुसंवर्धन, #कृषी विभाग ह्यांचे पेपर #IBPS नेच घेतले. दीड महिना होत आला तरी अजून साधी #Score लिस्ट नाही, #Merit लिस्ट तर दूरच. #सहकार विभाग भरतीची परीक्षा #TCS ने घेतली. तीन महिने उलटूनसुद्धा अजून निकाल नाही. निकालाला तीन तीन महिने लावायचे आहेत तर भरमसाठ शुल्क घेऊन परीक्षा #online घेताच कशाला? नेमकं काय चालू आहे शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचं? हाच का तुमचा #Seriousness फडणवीसजी?
का उशीर होतोय निकाल लावण्यासाठी?
की सगळ्यांना #नियुक्तीपत्रे एकाच दिवशी देण्याचा तुम्हाला इव्हेंट करण्यासाठी जाणून बुजून निकाल लांबविला जातोय? असं जर असेल तर #महारा��्ट्रभूषण सोहळ्यासारखंच तुमच्या इव्हेंटबाजीसाठी सामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आपण खेळताय हाच अर्थ यातून निघतो.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @zee24taasnews
Mpsc PSI 2020 परीक्षेतील 65 मराठा उमेदवार,EWS /मराठा आरक्षणाच्या घोळामुळे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.लवकर निकाल लावावा या मागणीसाठी गेल्या 8 दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू असताना सरकार याकडे लक्ष का देत नाहीये??
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@abpmajhatv@TV9Marathi
आदरणीय cmसाहेब,
PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा आहोत त्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे, आम्ही गेल्या 7 दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती @CMOMaharashtra@mieknathshinde
आदरणीय साहेब,
PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा आहोत त्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे, आम्ही गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती @CMOMaharashtra@shambhurajdesai@Dev_Fadnavis
आम्ही PSI 2020 जाहिरातीमधील निकाल घोषित न झालेले 65 ews उमेदवार आहोत आमचा निकाल घोषित करावा यासाठी आम्ही गेल्या 4 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषणास बसलो आहोत combine 2020 या एकाच जाहिरातीतील ASO,STI यांना नियुक्ती दिली,PSI EWS 65 जणांचा पण निकाल जाहीर करा ही विनंती
आदरणीय साहेब,
PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा आहोत त्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे, आम्ही गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती@shambhurajdesai@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आदरणीय साहेब,
आमचा PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा आहोत त्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे, आ���्ही न्यायासाठी गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.आपण आमच्या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती🙏
@shambhurajdesai
आदरणीय साहेब,
आमचा PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा आहोत त्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे, आम्ही न्यायासाठी गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.आपण आमच्या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती🙏
@shambhurajdesai
आमचा PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा आहोत त्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे, आम्ही न्यायासाठी गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.आपण आमच्या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती
@CMOMaharashtra@shambhurajdesai
आदरणीय साहेब,
PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा
आहोत त्यामुळे राखून ठ���वण्यात आलेला आहे, आम्ही गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा
ही विनंती@shambhurajdesai @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
आदरणीय साहेब,
PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा आहोत त्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे, आम्ही गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती @CMOMaharashtra@shambhurajdesai@Dev_Fadnavis
आदरणीय साहेब,
PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा आहोत त्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे, आम्ही गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती@CMOMaharashtra@shambhurajdesai@Dev_Fadnavis
आदरणीय साहेब,
आमचा PSI 2020 पदाचा निकाल केवळ मराठा आहोत त्यामुळे राखून ठेवण्यात आलेला आहे, आम्ही न्यायासाठी गेल्या ४ दिवसांपासून आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करतोय.आपण आमच्या उपोषणाची लवकरात ल��कर दखल घेऊन आमचा 65 EWS उमेदवारांचा निकाल जाहीर करावा ही विनंती🙏
@shambhurajdesai