#MPSC_EXAM 2024
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500#MPSC_Civil_1000_posts#Civil_Engineering_2024
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत..
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्या ही शासनाला नम्र विनंती..🙏
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O., तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
3. स्थापत्य अभियांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढली आहे त्यात बदल जागावाढ करावी.. 🙏
👉 5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यात त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी. शासनाने वरील गोष्टी जागावाढ बाबतीत #MPSC ला पत्रक पाठवून दखल घ्यावी ही नम्र विनंती.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@atullondhe@NANA_PATOLE@mieknathshinde@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks
@AROM_GOM
@supriya_sule@maha_governor
You know all about Ronaldo and Messi, now get the definitive story of the third highest scoring active men's international.
Sunil Chhetri | Captain Fantastic is available on FIFA+ now 🇮🇳
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब असताना शेतकऱ्याला लोडशेडिंगची आठवण सुद्धा होऊ दिली नाही .पण पवारांच्या मार्गदर्शनात चालणाऱ्या या लबाड सरकारने शेतकऱ्याचं जिवंतपणी सरण रचायच काम केलंय.
@BJP4Maharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks
माळशिरस तालुक्यातुन जाणार्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या संदर्भात सुशोभिकरणासंदर्भात तसेच माळशिरस आणि करमाळा-माढा तालुक्यातील ररस्त्यांचा CRF मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात मागणी केली.
राष्ट्रीय महामार्गांच्या भुमिपुजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं सोलापुर दौर्यावर असणारे केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री मा.@nitin_gadkari साहेब यांचे आज सोलापुर येथे स्वागत करुन...
सुबह-सुबह पंजाब पुलिस द्वार पर पधारी है।एक समय, मेरे द्वारा ही पार्टी में शामिल कराए गए @BhagwantMann को आगाह कर रहा हूँ कि तुम, दिल्ली में बैठे जिस आदमी को, पंजाब के लोगों की दी हुई ताक़त से खेलने दे रहे हो वो एक दिन तुम्हें व पंजाब को भी धोखा देगा।देश मेरी चेतावनी याद रखे🙏🇮🇳
मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनात होरपळत असताना मंदीर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते एकच आवाज ऐकायला यायचा सेवेचा व रुग्णवाहिकेचा,
यातुन प्रत्येकांनी बोध घ्यायला हवे. बंद करायचे असेल तर मंदीर, मशिद, सगळी धार्मिक स्थळे व सर्वात पहिले निवडणूकीच्या प्रचाराचे भोंगे बंद करा...
U might loose,u might bend a knee,
Stay confident,raise again stronger,
Thats all matters at end of day.
Win or loose,we r with u.
#Yellove#CSK#Thala@msdhoni@imjadeja