मुंबईचे माजी महापौर विश्वनाथजी महाडेश्वरांच्या निधनाचं वृत्त अतिशय वेदनादायी आहे. कधी ही भेटल्यावर त्यांचा कायम हसतमुख चेहरा आता नजरेसमोर येतो… महापौर असताना त्यांनी केलेलं काम हे सर्वश्रुतच आहे… यासोबतच ते सगळ्यांना सांभाळून घेणारे सहकारी होते… भावपूर्ण श्रद्धांजली !
आपल्या निर्भीड लेखणीसाठी राज्यभर ओळखले जाणारे 'सकाळ'मधील आमचे वरिष्ठ सहकारी, मार्गदर्शन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावाकडचा आपला माणूस @MiskinSanjay सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
🌸🎉🎊🎂❤️
#वाढदिवस#म#मराठी#HappyBirthday
शेतकऱ्यांसारख्या शोषित घटकांसाठी दैनिक सुरू करण्याचा 'ॲग्रोवन' हा महाराष्ट्रातील, देशातील नव्हे, तर जगातील एकमेव यशस्वी प्रयोग आहे. शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणारा सच्चा दोस्त म्हणजे 'ॲग्रोवन'.
आज #ॲग्रोवन चा वर्धापन दिन. 💚🌳🌱
#मराठी#म#शेती#शेतकरी
सरकारी नोकरीच्या परीक्षांमध्ये अपात्र उमेदवारांकडून लाच घेऊन पात्र ठरवणारं रॅकेट महाराष्ट्रात बोकाळल्याची चर्चा होती. हे रॅकेट @PuneCityPolice यांनी मोडत आणलं आहे. अशा रॅकेटनी उभ्या महाराष्ट्राच्या भवितव्याशी खेळ चालवला आहे. (१)