I watched a lot of films of Atlee. Vijay sir. Allu Arjun ji. Rajni sir. Yash and loads of other stars to understand the language of expression for the world that was being created. And yes then prepped for my own character too. #Jawan
शिक्षक पदभरती बाबत मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जिल्हा परिषदाच्या पूर्वीच्या जाहिरातीतील शिल्लक 50 टक्के मागासवर्गीय जागाबाबत याचिका दाखल असून याचिका अंतिम टप्प्यात आहे, निर्णय होताच पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.
50% मागासवर्गीय जागांसहित शिक्षकभरती पूर्ण करण्यात यावी यासाठी ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब आणि महिला व बालविकास मंत्री मा. ऍड. यशोमतीताई ठाकूर यांच्यासोबत डी.टी.एड बी. एड स्टुडन्ट असोसिएशनच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली
@mrhasanmushrif@AdvYashomatiINC
सावित्रीबाईंवर शेण, दगड, कचरा फेकण्यात येते असे, शिवीगाळ केली जात असे,त्या निश्चयापासुन डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि स्त्रिशिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली..!
#सावित्रीउत्सव
आज लातूर मंत्री मा.ना @AmitV_Deshmukh यांना भेटून शिक्षकभरतीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कपात केलेल्या जागा भरण्यासाठी निवेदन देण्यात आले तेव्हा लवकरच ग्रामविकास मंत्री यांच्यासोबत बैठक लावून पुढील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले असून अमित भैय्यांचे मनापासून आभार.😊🙏
शिक्षकभरती मध्ये 50% मागासवर्गीय पदकपात रद्द करुन मागासवर्गीयांची 100% पदे भरण्यासाठी डी. टी. एड बी.एड स्टुडन्ट असोसिएशनच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणी कडून दर्यापूरचे आमदार मा. श्री. बळवंतभाऊ वानखडे यांना निवेदन देण्यात आले.
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय
मागासवर्गीयांच्या 50% जागांची कपात रद्द करुन मागासवर्गीय 100% जागांसह शिक्षकभरती पूर्ण करण्यासाठी डी. टी. एड बी. एड स्टुडन्ट असोसिएशनच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणी तर्फे आज महिला व बालविकास मंत्री मा. यशोमतीताई ठाकूर यांना निवेदन देण्यात आले.
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय
मा.@mrhasanmushrif साहेब, मा.@VijayWadettiwar साहेबांनी आपल्याला सदरील पत्र पाठवून दोन महिने होत आले आहेत तरीही आपण मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षकभरतीत कपात केलेल्या जागा भरण्यासाठी बैठक आयोजित केली नाही,तसेच आपल्या कार्यालयातून काहीच प्रतिसाद मिळत नाही.
तरी आपण यावर 1/2