#शिक्षकभरती2022 सुरू होऊन वर्ष झाला.
अद्याप जाहिरात आलेली नाही.
विक्रमी ऐतिहासिक #शिक्षकभरती च्या नावाखाली सर्वसामान्य अभियोग्यता धारकाची दिशाभूल करत आहे.
शिक्षणमंत्री @dvkesarkar साहेब वारंवार खोटी आश्वासने देत आहेत .
तात्काळ जाहिरात द्या.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
शिक्षकभरती सुरू आहे,साईट ओपन आहे 30000शिक्षकभरती करणारा मी एकमेव शिक्षणमंत्री आहे,ही एक procedure असते,तुम्हाला choice द्यावे लागतात,जिल्हा निवडावा लागतो.15 दिवसात जाहिराती दिसतील.@dvkesrakar आधी भरती करा मग बोला की मी एकमेव शिक्षणमंत्री भरती करणारा.अजून तीच स्क्रिप्ट?
#नागपुर_हिवाळी_अधिवेशन_अंदोलन
२०१७ साली तावडे साहेबांनी शिक्षकभरतीचा सुरू केलेला विनोद विद्यमान शिक्षणमंत्री @dvkesarkar त्यांचीच री ओढतायेत
कधी 50तर कधी 30हजार वेड्यात काढतायेत
परिपुर्ण गुणवत्ता असणारे नागपूर येथे रस्त्यावर अंदोलन करतायेत खोटे बोलणारे सत्तेत बसलेत
#शिक्षकभरती
सरकार बदल झाल्यावर हे प्रकरण का थांबले. जर सरकारला बोगस लोक नको तर शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा असून त्यावर आज पर्यंत कारवाई का नाही. TET घोटाळ्यातील बोगस उमेदवारांन वर दिलेले गुन्हे नोंद करा आणि जे एजंट #TET घोटाळ्यातील आहेत त्यांची नावं जाहीर करून त्याच्यावर कारवाई
#मागण्या
1) शिक्षकांची 100% रिक्त पदे टप्याटप्याने न भरता एकाच टप्यात भरण्यात यावीत
2) विभागीय भरती न करता, केंद्रित पद्धतीने मेरीट लावावी, वेटींग लिस्ट लावण्यात यावी
3) सर्व प्रवर्गला प्रचलित आरक्षणानुसार जागा देण्यात याव्यात
#शिक्षकभरती_55000