#हर_घर_तिरंगा_अभियान अंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दयानंद सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. #लातूर जिल्हा परिषद आणि साने गुरुजी शैक्षणिक संकुल यांच्या विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी @Iasvarshathakur यांच्या हस्ते झाले.
मंत्री महोदय,
Phase 1 मधील अपात्र,गैरहजर + converted Round यादी + उर्वरित सर्व with interviewयादी
ह्या तिन्ही याद्या एकत्रच सोबत लागली पाहिजे
कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं यामध्ये फायदा होईल
परवानगी दिली तर मग नेमकी काय अडचण आहे हे समजेल का
/Without_Interview_Converted_round
मा. शिक्षणमंत्री व शिक्षण आयुक्त यांनी अभियोग्यता धारकांची चेष्टा करण थांबवावं
#आचार_संहिता मधे रिझल्ट लावता येते,निवड यादी प्रतीक्षा यादी लावता येते
सोलापूर मनपा आणि आता कृषी सेवक विभाग ठाणे याने हे दाखवल आहे
शिक्षण विभागाने लवकरात लवकर रूपांतरीत निवड यादी प्रसिद्ध करावी
शासनाला राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजीचा दर्जा वाढवायचा असेलच तर इंग्रजी विषयाचे प्रगत ज्ञान आत्मसात केलेल्या मराठी माध्यमातील BA, MA English अहर्ता विद्यार्थ्यांना पण इंग्रजी डी.एड धारकांप्रमाणे प्राधान्य द्यावे.
@AbhiPawarBJP@dvkesarkar@AUThackeray
कुठे बिहार आणि कुठे महाराष्ट्र..!
@dvkesarkar साहेबांना बिहारला प्रशिक्षण देण्यासाठी @officecmbihar ला पाठवायला हवे ज्याने करून राज्यातील शिक्षकभरती ज्यास्त पदाची व सुरळीत होईल..!
@KapilHPatil