शिक्षणसेवक कालावधी रद्द करा...
महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यात शिक्षणसेवक कालावधी असणे हे भूषणाव नाही.देशात महाराष्ट्र आणि गुजरात वगळता कोणत्याही राज्यात शिक्षण सेवक कालावधी लागू नाही.
https://t.co/dYI7cLih3i
इतर अप्रगत राज्यात शोषक शिक्षणसेवक पद्धत अस्तित्वात नाही. शिक्षण सेवक पद्धत असणे हे महाराष्ट्राला भूषणाव नाही.TET, CTET, Tait सारख्या परीक्षा उत्तीर्ण होऊन पुन्हा तीन वर्ष तुटपुंजा मानधनावर शिक्षणसेवक म्हणून होणारी आर्थिक पिळवणूक अन्यायकरक आहे. @dadajibhuse@CMOMaharashtra
#शिक्षण_सेवक_रद्द_करा
शिक्षण सेवकांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे. शिक्षण सेवकाला दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन अल्पशा मानधनावर काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य प्रगत, विकसित आहे.