पक्ष कोणताही असो जर तो कायदा आणि संविधान पायदळी तुडवून मराठा आपले गुलाम आहेत असे समजून वागणार असतील,तर त्यांना त्यांची लायकी आणि पात्रता समाज दाखवून देईल.मराठा समाज आता कायदेशीर आणि घटनात्मक युद्धात एक धमाकेदार नवनिर्माण करायच्या तयारीत आहे,हे सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात ठेवावे.
मराठा आरक्षण विरोधात मतदान केलेला माने
पाटलांनी आता लावणीला जाऊन फेटा उडण्यापेक्षा त्यांची एखादी चांगली पोरगी आमच्याकडे पाठवावी. तिला मी लावणी शिकवतो. असे विधान करणार्या मानेचा
राष्ट्रवादी #भ्रष्टवादी पक्षात जाहीर निषेध @NCPspeaks मतदान न करण्यास आजून एक कारण दिलं 😡
भावपूर्ण श्रद्धांजली अमर....!
@OfficeofUT साहेब स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी सध्या खूप भयानक परिस्थिती मधून जात आहेत. प्रत्येक पेपर हा कोर्ट मध्ये जातोय, कधी नियुक्त्या मिळत नाहीयेत तर कधी निकालच लागत नाही तर कुठे सरळसेवा चे पेपर फुटत आहेत. माय बाप सरकार तुम्हाला
शासनाने आणखी एका मराठा तरुणांचा बळी घेतला,अध्यादेश काढा ही मागणी मान्य केली असती तर हे घडले नसते.आरक्षण धोरण आणि संधीची समानता याबाबत घटनात्मक धोरण नाही.आमच्या तरुणांना आत्महत्या करण्यापासून थांबवायसाठी आता आम्ही बेकायदा ओबीसी आरक्षण रद्द करुन दाखवू.
#भावपूर्ण_श्रद्धांजली_अमर 😭
अमर तु फक्त मराठा समाजात जन्माला आला म्हणून आज तुझ्यावर ही वेळ आली असेल तर तुझ्या या आत्महत्येसाठी आम्हीही जबाबदार आहोत.
... कदाचित तु इतर समाजाचा असतास तर काही स्वयंघोषित नेत्यांनी अक्षरशः बुडाची सालट निघेपर्यंत आपटली असती असो...!
भावपूर्ण श्रद्धांजली....!!🙏🙏
PSI ची तयारी करणारा अमर मोहिते या मित्राने आत्महत्या करून जीवन संपविले. मित्रांनो MPSC मध्ये येऊन ताणतणाव,नैराश्य येणारच त्याला सामोरे जाऊनच आपल्याला जिंकायचे आहे.MPSC मधील आत्महत्या चिंतेचा विषय असून आपण वेळीच सावरले पाहिजे. @CMOMaharashtra सरकारने या गोष्टीचा विचार करावा.
या स्वार्थी राजकारणी लोकांना बोगस आदिवासी सर्टीफिकेट दाखल केलेल्या 12000 खोटारड्यांसाठी सुपर न्युमरी जागा निर्माण करता येतात
फक्त मराठा समाजाच्या विद्यार्थांचे यांना वावडे आहे... @AshokChavanINC@mieknathshinde@AjitPawarSpeaks@RRPSpeaks याला जबाबदार मराठा नेते आहेत 😡😡
आत्महत्या पर्याय नाही सांगणारे लई शेठ सापडतील पण त्या विद्यार्थ्याला हाच पर्याय खुप सोपा वाटला.
आत्ता दादा, साहेब सर्व शेठ परत एक चुना थुकपत्ती देणार.
विषय शांत होणार.
परत काही दिवसांनी अजुन एक अमर आपल्यातून जाणार.
#बिकरडे सरकार
#मराठा#मराठा_आरक्षण
एकाच वादा फुसका दादा..
केलाच का जे जे समाजाला नाकारलं ते ते भरपाई देणार म्हणे..
हे दिलास का भरपाई आमच्या आयुष्याच्या ताटातली भाकरी काढून घेतलास की रे..
अखेर तुमची नियत दाखवला @AjitPawarSpeaks@YuvrajSambhaji@vnpatilofficial
आज माझा जवळचा मित्र, PSI ची तयारी करणारा अमर रामचंद्र मोहिते याने आत्महत्या करून जीवन संपविले.मित्रांनो MPSC मध्ये येऊन ताणतणाव,नैराश्य येणारच त्याला सामोरे जाऊनच आपल्याला जिंकायचे आहे.MPSC मधील आत्महत्या चिंतेचा विषय असून आपण वेळीच सावरले पाहिजे.
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
सतत होणारा अन्याय... आणि त्याविरूद्ध आवाज काढूनही पदरी निराशाच येते तेव्हा; जीवन नको से होते. २१८५ SEBC मधून निवड झालेली अनेक मराठा मुल आज नैराश्यात आहेत. न्याय नाहि मिळाला तर ते असे टोकाचे पाऊले उचलू लागली आहेत. @CMOMaharashtra माय बाप सरकारने लवकर न्याय द्यावा. @AjitPawarSpeaks