धन्यवाद ! साहेब लवकरात लवकर शासन निर्णय काढून महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य संगणक परिचालक यांना न्याय द्यावा. राज्यातील एकही संगणक परिचालक आयुष्यभर विसरणार नाही. @girishmahajan@Dev_Fadnavis @ eknathshinde
आझाद मैदानावर जमलेल्या हजारांहून अधिक संगणक-परिचालकांच्या आंदोलनास भेट देऊन त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली.
राज्यातील संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा,किमान वेतन इ. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून सर्व परिचालकांना आश्वासित केले!
दोन पशुधन पर्यवेक्षकांच्या खां��्यावर पशुसंवर्धन विभागाचा डोलारा
१७ वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी पद मंजूर नाही
पंचायत समिती जिवती जि.प. चंद्रपूर येथील वास्तव
@NanduZode मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आझाद मैदान मुंबई येथे येऊन महाराष्ट्रातील सर्व संगणक परीचालकांना आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचे आश्वासन पाळून निर्णय घेऊन डिजिटल इंडियाच्या शिलेदारावर न्याय करावा.
ग्रामपंचायत संगणक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्या, गेल्या अधिवेशनात त्यांना मारहाण झाली, त्यांना मिळणारा पगार थेट त्यांच्या खात्यात जावा : राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत मागणी #संगणकपरीचालक@RVikhePatil
@TV9Marathi@narendramodi@Pankajamunde@Dev_Fadnavis डिजिटल इंडियाच्या महत्त्वच्या घटकाला वाऱ्यावर सोडल्यामुळे २७ नोव्हेंबर ला एकच मागणी घेऊन महाराष्ट्र राज्यातील संगणकपरिचालक "एकच मिशन, हिवाळी अधिवेशन" घेऊन मुंबई येथे धडकणार न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही.
#संगणकपरिचालक
@narendramodi@Pankajamunde@Dev_Fadnavis डिजिटल इंडियाच्या महत्त्वच्या घटकाला वाऱ्यावर सोडल्यामुळे २७ नोव्हेंबर ला एकच मागणी घेऊन महाराष्ट्र राज्यातील संगणकपरिचालक "एकच मिशन, हिवाळी अधिवेशन" घेऊन मुंबई येथे धडकणार न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही.
#संग���कपरिचालक
@Pankajamunde@narendramodi@Dev_Fadnavis डिजिटल इंडियाच्या महत्त्वच्या घटकाला वाऱ्यावर सोडल्यामुळे २७ नोव्हेंबर ला एकच मागणी घेऊन महाराष्ट्र राज्यातील संगणकपरिचालक "एकच मिशन, हिवाळी अधिवेशन" घेऊन मुंबई येथे धडकणार न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही.
#संगणकपरिचालक
@Pankajamunde मागील ७ वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणारे संगणक परिचालक याना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात नियुक्ती करून द्यावी या एकाच मागणीसाठी मुंबई हिवाळी अधिवेशनवर विराट संगणक परिचालक धडकणार आणि जो पर्यंत मागणी मान्य होणार नाही तो पर्यंत मुंबई सोडणार नाही. #संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis सन्मा. मुख्यमंत्री साहेब ७ वर्षांपासून काम करणारे संगणक परिचालक याना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात नियुक्ती करून द्यावी या एकाच मागणीसाठी मुंबई हिवाळी अधिवेशनवर विराट संगणक परिचालक धडकणार आणि जो पर्यंत मागणी मान्य होणार नाही तो पर्यंत मुंबई सोडणार नाही. #संगणकपरिचालका