महाराष्ट्र कॉग्रेसवाले पण कुठेच कमी नाही त्याबाबतीत.....
मोदी सेट केंद्रात फेकतात
आणि कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना राज्यात फेकतात
निवडणूकीच्या आधी यांनी लय मोठे फेकले होते एवढे रोजगार देउ आणि बेरोजगार भत्ता देऊ
८ महीने झाले यांना महापोर्टलच्या एवजी अजून कंपनी निवडता नाही आली
#टेंडर_प्रक्रिया_पूर्ण_करा#START_MEGABHARTI महाविकास आघाडीने मेगाभरती लवकरात लवकर चालू करावी.दोन वर्षे झाले form भरलेले अजुनही exam नाही.राज्यातील तरूणांकडे दुर्लक्ष करू नका. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी.
#टेंडर_प्रक्रिया_पूर्ण_करा#START_MEGABHARTI महाविकास आघाडीने मेगाभरती लवकरात लवकर चालू करावी.दोन वर्षे झाले form भरलेले अजुनही exam नाही.राज्यातील तरूणांकडे दुर्लक्ष करू नका. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी.
दादा ट्विटर वर सर्व प्रश्नांना उत्तरे देतील
पण फक्त
दादाला जेव्हा आम्ही ३४ लाख बेरोजगारांनी २ वर्षापुर्वी भरलेल्या नोकरभरती बद्दल प्रश्न विचारतो तेव्हा दादाची वाचा जाते
राज्यातील @supriya_sule@RRPSpeaks@satyajeettambe तुम्ही बंद पाडलेली नोकरभरती तात्काळ चालू करावी.निवडणुकीत तरूणांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी. राज्यातील 34 लाख तरूण दोन वर्षापासून परिक्षेची आतुरतेने वाट पाहत आहे.थोडीफार संवेदना दाखवा.
@PrakashSShendge@ChhaganCBhujbal सगळ्या पाहिले भरती चालू करा आताच्या आता सरळ सेवा व mpsc सगळे प्रलंबित पेपर घ्या राज्याची आर्थिक परिस्थिती नाही हे कारण नको आपल्या पेक्षा खालच्या दर्ज्याची परिस्थिती असणारे Up सारखे राज्य नोकर भरती करते तर आपण का करत नाही कोरोणा फक्त महाराष्ट्रा मधेच आहे का? सगळ्या मोठी मागणी हीच
उत्तर प्रदेशातील बेरोजगार तरुणांनी सरकारवर तसा दबाव टाकला भारत समाचार सारख्या त्यांच्या प्रादेशीक news चॅनेल ने त्यांची मागणी सरकार समोर मांडली महाराष्ट्रातील मराठी news चॅनेल नाही मांडत आहे नैकर भरतीचा मुद्दा मराठी news चॅनेलला या बाबत काही घेणं देण नाही
२०१८मध्ये फॉर्म भरले होते ३२लाख विद्यार्थ्यांनी सरळ सेवा भरती साठी परंतु
@RRPSpeaks@satyajeettambe@supriya_sule या नेत्यांनी निवेदन देऊन भरती प्रक्रिया बंद केली.आता चालु होतं नाही आहे,३२लाख विद्यार्थी मानसिक व आर्थिक तणावात आहेत.भरती बंद पाडण्यासाठी हे सत्तेवर आले आहेत काय?