आपण कशा #India मध्ये जगत आहोत? वरपासून खालपर्यंतचे राजकीय नेते भररस्त्यात, सार्वजनिकपणे वाटेल तसे बेशिस्त आणि अश्लील भाषेत बोलतात, दिवसाढवळ्या आपल्या जनतेचा पैसा लुटतात आणि सर्व कायदे धाब्यावर बसवतात; तरीही IPS आणि IAS अधिकारी त्यांचे असे संरक्षण करतात, जणू काही ते राजे-महाराजेच आहेत. आणि #SantoshPandit हे #Pune मधील भ्रष्ट व्यवस्थेवर सातत्याने प्रकाश टाकणारे एक नागरिक आहेत, त्यांना येरवडा कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे. माझे रक्त खवळत आहे. @ChDadaPatil आणि अमितेश कुमार @CPPuneCity, लवकर बरे व्हा. कृपया त्यांची तात्काळ सुटका करा. @Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@supriya_sule@RRPSpeaks
@pulse_pune@PCcityPolice@CPPuneCity@nitin_gadkari
Jadhav Wadi Chikhali Pune made firat astana ek number plate pahili.
PUSHPA
Kontahi gadi no navta fakt ewdech mage pude lihile hote.
Mhanje chalay kay? Kayde fakt samanya jantela aahet ka ? Mothya gadiwalyana nahi ka?
@jayesh_tweet उद्या प्रत्येक नागरिक म्हणेल की मोदींनी आम्हाला फसवलं 15 लाखाचे आश्वासन देऊन मग गुन्हा दाखल होणार का त्यांच्यावर? आम्ही कितीतरी स्वप्न सजवली होती सगळी माती म्हणून झाली मग अशा परिस्थितीत आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही पण गुन्हा नोंदवू शकतो का?
@jayesh_tweet@PuneCityPolice@CPPuneCity तीन-पाच वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कार झाला तेव्हा ताई कुठे गेले होते.. तेव्हा त्यांना कुठला व्हिडिओ दिसला नाही सरकारने कितीतरी प्रकरणात भ्रष्टाचार केला जनतेचा पैसा बुडवला तेही त्यांना दिसलं नाही
@jayesh_tweet@PuneCityPolice@CPPuneCity ताई एवढी सगळी मेहनत जर देश सुधारण्यासाठी घेतली असती तर देश कुठल्या कुठे गेला असता. ज्या राजकारणामुळे देशाची वाट लागली त्यांच्या बाबतीत तर कधी बोला
Will Kothrud Police register an FIR against the person who allegedly abused Santosh Pandit on camera? According to a video posted by a woman, you simply refused to register her complaint. Why? @PuneCityPolice@CPPuneCity
Source: https://t.co/WYOnsHMYnw (Instagram)
✍️ Please Sign & Share
RELEASE SANTOSH PANDIT IMMEDIATELY
Santosh Pandit’s court appearance is on 8th September. Please sign the petition and share it widely to show your support.
Every signature matters.
"Sign the petition"
Can you add your signature? ✍️
https://t.co/IWTclHHlBE
@ameetgsingh
#ReleaseSantoshPandit
#ReleaseSantoshPanditImmediately
#JusticeForSantoshPandit
#StandWithSantoshPandit
#SupportSantoshPandit
#SignAndShare
#EverySignatureMatters
#VoiceForJustice
#FreedomOfSpeech
#RightToQuestion
#CitizensVoice
#JusticeMatters
#Pune
#PuneCitizens
#Maharashtra
#8thSeptember
संतोष पंडित प्रकरणी मी मा. सरन्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय , मा. मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई , मा.मुख्य जिल्हा न्यायाधीश पुणे जिल्हा आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र यांच्या कडे मी आज इमेल द्वारे रीतसर तक्रार दाखल केली आहे. माझा मुख्य मुद्दा इतकाच आहे की जे कलम आरोपी यांच्यावर लावण्यात आलेली आहे त्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलिस रिमांड देता येते का ?? तसेच तक्रार दाखल होण्याआधीच आरोपीला आधी अटक करून मग तक्रार दाखल करता येते का ??? संबंधित प्रकरणी सर्व CCTV फुटेज तात्काळ सुरक्षित जतन करण्याची मी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे जनतेचा न्यायव्यवस्थे वरील विश्वास डळमळीत झाल्याचा हजारो कमेंट सोशल मिडिया मधे माझ्या वाचण्यात आल्याने मी देखील व्यथित आहे आणि न्यायव्यवस्थे विषयी जनतेत संशय संभ्रम निर्माण झाल्याने माझा वकिली व्यवसाय असल्याने मी देखील aggrived पार्टी आहे...
जर कोणी कोणा मंत्र्या विरुद्ध काही बोलले म्हणून त्रयस्थ व्यक्तीला विनयभंग झाल्याचे वाटत असेल तर तोच नियम माझ्यासाठी सुद्धा आहे.. माझ्या तक्रारीची तातडीने उच्च न्यायालयाने दखल घेत या प्रकरणी suo motto याचिका दाखल करून घेण्याची मी मागणी केली आहे...
जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अतूट रहावा हाच एकमेव हेतू. या देशातील न्यायव्यवस्था ही केवळ "सत्य आणि विश्वास" या तत्वावर कार्य करते. मी आज पर्यंत संतोष पंडित या व्यक्तीला कधीही भेटलेलो नाही की त्यांना समक्ष कधी बघितलेले नाही.. या देशात न्यायाचेच राज्य राहील , कोणत्याही गुंड बिंड असो की कोणीही लुंगे सुंगे मंत्री संत्री असून द्या की आणखी कोणीही...आम्ही अन्याय अनितीला अजिबात घांबरणार नाही , झुकणार नाही.
👉 We will demonstrate the Supreme Power of Constitution of India ....