धन्यवाद दादा@RRPspeaks आपण आमचा प्रश्नाबद्दल @mrhasanmushrif
साहेबांशी चर्चा केल्याबद्दल #संगणकपरीचालकांवर अन्याय होत आलेला आहे.संगणक परीचालकांना आय टी महामंडळ कडून नियुक्ती देऊन किमान वेतन द्यावे ही दादा आपल्या कडे विनंती.10वर्षा पासून संगणक परीचालक तुटपुंचा मानधनावर काम करतेत
संगणक परीचालकांचा प्रश्न व इतरही अनेक विषयांसंदर्भात काल ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. संगणक परीचालकांच्या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करुयात.
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
आली रे आली आता आमची बारी आली....
संग्राम मध्ये झालेला भ्रष्टाचार उघडकीस येणार म्हणूनच ही माहिती पुढे येत नाही आणि त्याच धर्तीवर @Pankajamunde आपले सरकार प्रकल्प चालवत आहेत आणि त्यामध्ये देखील असाच भ्रष्टाचार होत आहे आणि त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत सर्व
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis साहेब
लोकशाहीला पायाखाली तुडवून सरकार संगणक परीचालकांचा आंदोलन मोडून काढन्याचा प्रयत्न करीत आहे.सरकारला धडकी भरली हे यावरून स्पष्ट दिसते. आंदोलन मोडून काढन्यासाठी सामान्य संगणक परीचालकांवर अन्याय सुरू आहे.हा मुर्खपना थांबा @TV9Marathi@abpmajhatv
मा.@Pankajamunde
ताई आपण म्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@Dev_Fadnavis साहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी आज तुमच्या कडे केली आहे,येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.#संगणकपरिचालक
ताई आम्ही संगणकपरिचालक येतो आहे २७ नोव्हेंबर ला मुंबई जाम करायला, गेली ७ वर्ष आम्ही प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आमच्या हाक्काचे पेमेंट आमहीला कधी वेळेवर मिळणे नाही. आम्ही एकाच मागणी आम्हा सर्वाना IT महामंडळाकडून नियुक्ती मिळाली पाहिजे. त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही.
उठ संगणक परिचालका जागा हो संघटनेचा धागा हो
अभी नही तो कभी नही
झुठा है डिजिटल इंडिया और डिजिटल महाराष्ट्र का नारा भूखा है संगणक परिचालक हमारा
#संगणकपरिचालक