@mieknathshinde@Dev_Fadnavis@mipravindarekar साहेब आमचा नियुक्त्या प्रश्न मार्गी लावावा
साहेब
@mybmcedu
कडून मराठी भूमिपुत्रांना
गेले 3 वर्ष झाले त्रास दिला जातोय
#200 पेक्षा अधिक दिवस आंदोलन
न्याय द्या न्याय द्या
@KuchikR@dha_anirud साहेब मॅडमांची खूप वेळा भेट झाली असून बरेच वेळा बैठका देखील घेतल्या आहेत पण उत्तर फक्त आदित्य आणि उद्धव साहेब ठाकरे हेच काही तरी करू शकतील असे आलेलं आहे
महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल मार्फत गुणवत्तेनुसार निवड झालेल्या व शिक्षक पात्रता परीक्षा ,अभियोग्यात चाचणी उत्तम गुणांनी पास असणाऱ्या उमेदवाराना बाजूला ठेऊन मुंबई महानगर पालिका कंत्राटी (अपात्र)शिक्षक भरतीचा का घाट धरते ?@mieknathshinde@Dev_Fadnavis@bmcmumbai
मुंबई महानगर पालिकेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या शिक्षकांना बाजूला सारून कंत्राटी (अपात्र )शिक्षक भरतीचा धरला जातो घाट. पात्र शिक्षकांच्या तोंडाला पुसली पाने .जाहीर निषेध
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mipravindarekar
डोकं ठिकाणावर आहे का @mybmcedu???
आता कुठे गेले तुमचं नियम, पात्रता, निकष...
#150BMC मराठी उमेदवार 3 वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे, ह्या शासनामार्फत निवड झालेल्या मुलांना नियुक्त्या कधी?? @mieknathshinde@Dev_Fadnavis@ShelarAshish साहेब न्याय द्या..