@CMOMaharashtra@mieknathshinde महाराष्ट्रा तील अन्याय कारक शिक्षण सेवक पद रद्द करावे... समान कामासाठी समान वेतन द्यावे.... नव नियुक्ती शिक्षकांना थेट नियुक्ती देऊन न्याय द्यावे... नव नियुक्ती शिक्षकांचे सरासरी वय 35 ते 36 व त्यापेक्षा जास्त आहे...नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षण सेवक पद अस्तित्वात नाही
In the Badlapur unfortunate incident, IG Rank officer IPS Arti Singh is appointed immediately to conduct the enquiry.
Chargesheet will be immediately filed and this matter will be heard in the fasttrack court.
Our Police Dept will take complete efforts to get such barbaric inhuman punished immediately.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांची त्वरित नियुक्ती करण्यात आली आहे.
तात्काळ चार्जशीट दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल.
अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील राहील.
(माध्यमांशी संवाद । नवी दिल्ली । 20-8-2024)
#Maharashtra #Badlapur #Police
बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
#Badlapur