@MarathiRojgar प्रश्न छान आहे. त्यात 60000 हजार मध्ये शिकवणे सोडून अनेक सरकारी कामे करावी लागतात.
15000 मध्ये शिकवणे झाले की जे मिळेल ते काम करतात. या कामा मुळे MahaTET, CTET. या सोपे अवघड होते.
15000 फक्त परीक्षा पुरते शिकवतात. बाकी सरकारी उपक्रम, moral values, सगळ box प्रमाणे असते.
Dear "Hindi Me Bolo" Crowd – A Word of Truth
You don’t demand to speak only in Hindi when you're in Tamil Nadu there, you adjust, respect, and adapt.
But in Maharashtra and Karnataka, you say:
“You won’t speak Marathi.”
“You won’t speak Kannada — only Hindi.”
Why this double standard?
Let’s remind you — Karnataka and Maharashtra are not just cultural powerhouses, they are economic engines of India.
We contribute a massive share to the Indian Union’s tax pool, yet receive far less in return.
We generate jobs, build industries, and support millions including youth migrating from your Hindi-speaking states.
But if you come here and disrespect our land, our languages, and our identity, don’t be surprised when things begin to change.
Your arrogance and domination will force us to:
Demand our rightful share of taxes.
Prioritize our people for jobs in our own states.
Reject linguistic imposition and reclaim our voice.
And let it be clear — it won’t be Karnataka or Maharashtra that suffers.
It will be your states. Your youth. Your opportunities.
This is not a threat — this is a wake-up call.
We believe in unity — but never in domination.
We welcome — but not at the cost of our identity.
Respect our language. Respect our land.
Only then can you expect respect in return.
@epanchjanya A Request to the Media.
Please report responsibly. Avoid sharing sensitive details, especially about military movements. Let’s prioritize national security
परप्रांतीयाकडून वाहतूक पोलिसाला हिंदी बोलण्याची जबरदस्ती.
मग पोलिसाचे उत्तर ऐकाच
यांची हिंमत इतकी वाढली की आता महाराष्ट्राच्या पोलिसांनी मराठी सोडावी व हिंदीत बोलावे.
तुम्ही स्थानिक लोक हिंदीत बोला आम्ही मराठी शिकणार नाही.
मराठीत बोल हे ठणकावून सांगितल्याबद्दल पोलिसाचे कौतुक 💐
आणि असा होतोय नालेसफाईत दरवर्षी करोडोंचा घोटाळा!
दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ओढे नाले साफ करण्याचे करोडो रुपयांचे टेंडर निघते. काम करणारे बहुतांश ठेकेदार ठरलेले असतात आणि काम करण्याची पद्धतही ठरलेली असते.
सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे काही दिवसांपूर्वी तथाकथित नालेसफाई करण्यात आलेली असून 'काम उरकून' ठेकेदार निघून गेला आहे. मात्र खरंच ज्या ठिकाणी नालेसफाई करण्याची गरज आहे तेथे मात्र काहीच काम करण्यात आलेले नाही.
किरकटवाडी येथील शिवनगर भागातून जाणाऱ्या या ओढ्याला सप्टेंबर 2019 मध्ये मोठा पूर आला होता. या पूरात अनेक घरं पडली, गाड्या वाहून गेल्या, सोसायट्यांमध्ये तीन चार फूट चिखलाचा थर साचला होता.
त्याचे मुख्य कारण होते प्रवाहात अडथळा आल्याने पाणी आजूबाजूला शिरले होते. यापासून पालिकेने मात्र धडा घेतलेला नाही. ओढ्याच्या दोन्ही बाजूला सफाई केल्याचे दिसावे म्हणून काम करण्यात आले आहे मात्र मधला भाग जैसे थे ठेवण्यात आला आहे.
नालेसफाईचे हे एक मोठं रॅकेट आहे ज्यात ठेकेदार आणि अधिकारी सामील आहेत. पोकलेन मशिन ओढ्यात उतरुन जागच्या जागी घाणीची कालवाकालव करुन जातो. यालाच तथाकथित नालेसफाई म्हटले जातेय!
या भागाने मोठा पूर झेललेला आहे. त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता या अर्धवट नालेसफाई मुळे येत्या पावसाळ्यात पुन्हा पुराचा धोका आहे. पुणे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे. @PMCPune@mieknathshinde@AjitPawarSpeaks@mohol_murlidhar@supriya_sule@BhimraoTapkir@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@KirkatwadiForum@ksdforum@BJP4Maharashtra@ShivSenaUBT_@mnsadhikrut@NCPspeaks@MahavikasAghad3
आदरणीय मुख्यमंत्री महोदय,
RTO मधील दलाल आणि बोगस ड्रायव्हिंग टेस्ट संपुष्टात आणण्याची हिंमत फक्त तुम्हीच दाखवू शकता.
नागरिकांची दलाल आणि RTO मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तावडीतून सुटका करावी.
@Dev_Fadnavis