आज कृषीसेवक,शिक्षणसेवक मानधन वाढीचा शासन निर्णय काढून अतिशय तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असणाऱ्या सेवकांना नवीन वर्षाची आणि कायम स्मरणात राहणारी अशी भेट आपण द्याल ही आपणास अतिशय न्रपणे विनंती आहे साहेब..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dvkesarkar
@SMungantiwar Happy birthday saheb सर एक विनंती आहे की कृषी सेवक यांच्या मानधन वाढ करावी सहा हजार मानधन आहे साहेब फाईल आपल्या खात्याकडे आहे साहेब वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
@CMOMaharashtra मुख्यमंत्री साहेब आपण कृषी सेवक कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ विषयात लक्ष्य घालावे ,तसेच समान काम समान वेतन व सेवक कालावधी रद्द करण्यात यावा ही आपणास विनंती साहेब
@AjitPawarSpeaks
मा मंत्री महोदय एकीकडे आपण म्हणता की कोरोना काळात कृषी क्षेत्राने तारले
मग कृषी क्षेत्रातचा महत्वाचं घटक कृषी सेवक जो क्षेत्रीय पातळीवर आपले कर्तव्य 6000 तटपुंज्या वेतनावर काम करतो त्यांच्यावर अन्याय का कृपया मानधन वाढ करावी .ही विनंती
@dadajibhuse@AjitPawarSpeaks
मा मंत्री महोदय एकीकडे आपण म्हणता की कोरोना काळात कृषी क्षेत्राने तारले
मग कृषी क्षेत्रातचा महत्वाचं घटक कृषी सेवक जो क्षेत्रीय पातळीवर आपले कर्तव्य 6000 तटपुंज्या वेतनावर काम करतो त्यांच्यावर अन्याय का कृपया मानधन वाढ करावी .ही विनंती
@CMOMaharashtra@dadajibhuse@AjitPawarSpeaks
मा मंत्री महोदय एकीकडे आपण म्हणता की कोरोना काळात कृषी क्षेत्राने तारले
मग कृषी क्षेत्रातचा महत्वाचं घटक कृषी सेवक जो क्षेत्रीय पातळीवर आपले कर्तव्य 6000 तटपुंज्या वेतनावर काम करतो त्यांच्यावर अन्याय का कृपया मानधन वाढ करावी .ही विनंती
@vishwajeetkadam@AjitPawarSpeaks@dadajibhuse साहेब कृषी सेवक मानधन वाढ व्हावी हे
अत्यंत गरजेचे आहे कारण घरापासून बाहेर राहणार्यांना आपला उदरनिर्वाह करणंच जड जातंय तर कौटुंबिक जबादारी पार पाडणे तर लांबच.........
@MayurMa94041151 @CMOMaharashtra@mieknathshinde कृषी सेवक हे वर्ग 3 चे पद असून फक्त 6000 रूपये मानधन आहे. कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक हे एकच पद आहे. शासकीय काम देखील सारखेच तरीही सहाय्यक 40000रूपये महिना पगार घेतो आणि सेवक 6000 रूपये मानधन हि बाब शासनाने गांभीर्याने घेऊन मानधन वाढ 21000 रूपये तरी करायला पाहिजे.
ग्रामसेवक, कृषि सेवक, शिक्षण सेवक मानधन वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू व्हावी, जेणेकरून कामाप्रति निष्ठा ठेवून ग्रामीण विकासासाठी, शालेय शिक्षण क्षेत्रात तुटपुंज्या मानधनावर अविरतपणे सेवा केली आहे त्यांना यानिमित्ताने न्याय मिळेल अशी या सरकार कडून अपेक्षा.