बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1846 कार्यकारी सहायक भरतीतील 425 हून अधिक उमेदवार अनुपस्थित/अपात्र ठरले आहेत. BMC आयुक्तांनी यावर विशेष लक्ष देऊन पुढील गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी तात्काळ प्रसिद्ध करावी व कागदपत्र तपासणी करावी. यासोबतच वैद्यकीय तपासणी झालेल्या उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्यावी!
@mybmc@mieknathshinde
@pemetansk Department - मृद व जलसंधारण विभाग
Post name - जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित
Posting/current working office - जिल्हा परिषद अंतर्गत लघुपाटबंधारे उपविभाग वर्धा
@pemetansk Department व पगार State under येते पण आस्थापना ZP अंतर्गत आहे कृपया ह्याबद्दल क्लिअर मार्गदर्शन करावे तसेच त्याच्या आधीच्या सेक्शन मध्ये सर्कल म्हणजे प्रादेशिक टाकायचे आणि controlling officer म्हणून आस्थापना ZP अंतर्गत असल्यामुळे CEO असे आहे का??
@pemetansk@pemetansk जलसंधारण अधिकारी गट ब वाल्यांची posting ZP अंतर्गत असेल controlling officer म्हणून document vr CEO यांची स्वाक्षरी की प्रादेशिक यांची घेतली पाहिजे??
@mybmc
सर्व अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षार्थी आपल्याला विनंती आणि विनवण्या करून थकले. शेवटी, त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले.
त्यांची मागणी अत्यंत साधी आणि सरळ आहे:
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क भरलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि न्याय्य परीक्षा द्यावी.
👉 परीक्षा फक्त अधिकृत केंद्रांवरच घेण्यात याव्यात.
👉 500-600 किमी दूर परीक्षा केंद्र देणे अन्यायकारक आहे.
👉 गल्ली-बोळातील खाजगी परीक्षा केंद्रे जाणूनबुजून निवडणे हे संशयास्पद आहे.
👉 यापूर्वी गैरव्यवहार झालेल्या परीक्षा केंद्रांची पुन्हा निवड का केली जात आहे?
यातून नेमके काय साध्य करायचे आहे?????
Computerized online exam
मध्ये विद्यार्थ्यांना अतिशय जुने, निकृष्ट दर्जाचे desktop आणि keyboard दिले जातात, त्यामुळे परीक्षा सुरू असतानाच तांत्रिक अडचणी येतात.
पारदर्शकतेचा संपूर्ण अभाव आहे.
वारंवार तक्रारी असूनही प्रशासन जाणूनबुजून अशा परीक्षा केंद्रांची निवड करत आहे, जिथे गैरव्यवहाराला वाव मिळू शकतो.
👉 ही परिस्थिती कुठे घेऊन चालली आहे?
मा. मनपा आयुक्त श्री. भूषण गगराणीजी,
आपल्याकडून ही अपेक्षा नाहीच.
"Free, fair, and transparent exam" हा प्रत्येक परीक्षार्थी चा हक्क आहे, आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@maha_governor@AjitPawarSpeaks@ssaunik
मनमानी कारभार आणि राजकारणाच्या खेळात गोरगरीब विद्यार्थ्यांना ढकलू नका.
त्यांची मागणी पूर्णतः रास्त आहे.
तात्काळ अधिकृत परीक्षा केंद्रांवरच परीक्षा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा.
🔸 हे सर्व उमेदवार एकत्र आल्यावर
शेवटचा मार्ग कोणता व कसा निवडतात याचा आपणास अनुभव आहेच.
🔸 अशा अन्यायकारक निर्णयांमुळे महाराष्ट्र सरकारची देशभर बदनामी झाल्याची अनेक उदाहरणे ताजी आहेत.
हे पुन्हा अनुभवायचे आहे का??
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde सरकार ने विद्यार्थ्याचं हित पण पाहावे....एका भरतीला 3 तीन वर्ष जात असतील तर सरकार किती गतिमान आहे याची जाणीव होते....
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde मा. साहेब अजून किती दिवस चतका सारखी वाट बघावी,लवकरात लवकर प्रोसेस पूर्ण करून नियुक्ती देण्यात यावी ही नम्र विनंती..
नगरपरिषद संचनालय(DMA) ऑफिस ने कृपया प्रलंबित अभियांत्रिकी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. कागदपत्र पडताळणी होऊन ३ ते ४ महिने उलटले असतील परंतु अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी नम्र विनंती 🙏
@MAHA_UDD@mieknathshinde
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde आज कागदपत्र पडताळणी होऊन 4 महीने पूर्ण होऊन देखील नियुक्ती यादी प्रसिध्द केली नाही तरी लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती 🙏🏻🙏🏻 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
नगरपरिषद संचनालय(DMA) ऑफिस ने कृपया प्रलंबित अभियांत्रिकी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. कागदपत्र पडताळणी होऊन ३ ते ४ महिने उलटले असतील परंतु अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी नम्र विनंती 🙏
@MAHA_UDD@mieknathshinde
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde रिकाम्या जागा भरण्यासाठी पुढील लोकांना बोलवा....
रिकाम्या ठेवून काय करणार आहात तुम्ही लोक....आम्ही लोक गरजवंत आहोत.....दिवस ना रात्र वाट बघत आहोत नोकरीची.....humanity भी कोई चीझ होती है....
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde नगरपरिषद संचनालय(DMA) ऑफिस ने कृपया प्रलंबित अभियांत्रिकी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. कागदपत्र पडताळणी होऊन ३ ते ४ महिने उलटले असतील परंतु अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी नम्र विनंती
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde नगरपरिषद संचनालय(DMA) ऑफिस ने कृपया प्रलंबित अभियांत्रिकी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. आता रूम व मेस चे पैसे सुद्धा नहीं ह. कसे survive करावे साहेब
@MAHA_UDD@mieknathshinde