महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरळ सेवा भरती २०२३.
गट अ, ब आणि क या ३४ संवर्गांतील एकूण ७९० पदांसाठी मे आयबीपीएस मार्फत ऑनलाईन परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात आल्या आहेत.
एकूण १,१२,३४५ उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी १,०७,३५८ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी लवकरच @MIDC संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. गट अ मधील ७ संवर्गांची मौखिक चाचणी (मुलाखत) तसेच लघुलेखक व टंकलेखक पदांसाठी व्यावसायिक परीक्षा,
आणि अग्निशमन विभागातील २२० पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
महामंडळाने सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतल्या असून उमेदवारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@midc_india
#MIDC #Employment #Transparency #UdaySamant
@samant_uday साहेब, लवकरात लवकर MIDC चा निकाल जाहीर करा!
परीक्षेला दोन महिने उलटून गेले तरी अजून निकाल लागलेला नाही.
हजारो विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि भविष्य याच निकालावर अवलंबून आहे.
कृपया विलंब न करता तातडीने निकाल जाहीर करण्यात यावा ! @samant_uday@CMOMaharashtra@midc_india
@midc_india ने परीक्षा घ्यायला दोन वर्ष लावली आता कमीत कमी निकाल तरी वेळेवर लाऊन विद्यार्थ्यांचा रोष कमी करावा, प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी #Mail, कॉल, निवेदन हेच काम करत बसायचं का....?
#MIDC_Result@samant_uday
मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब ,
पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची वयमर्यादा गणण्याचा कालावधी ही जाहिरात आल्यानंतर 3 महिन्याची ठरवली गेली जे की आयोग्य आहे.
जाहिरात 8 महिने उशिरा आली आहे यात विद्यार्थ्यांची काही चूक नाही आपणास विनंती की ही वयमर्यादा कालावधी 1 जानेवारी 2025 करण्यात यावा.
माजी वनमंत्री तथा आमदार @SMungantiwar साहेब यांना प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदभरती बाबत चंद्रपूर मधील विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. विद्यार्थ्यांना वेळ तसेच घड्याळ गिफ्ट दिल्याबद्दल खूप खूप आभार @SMungantiwar
@degree_holders @SanjayDRathods@SanjayDRathods साहेब आपण अभियांत्रिकी संवर्गातील #WCD_JE_व_CEA पदभरती विषयी सकारात्मक आहातच यात दुमत नाही.
मात्र प्रश्न हा वेळेच आहे.
विभागस्तरावर भरती प्रक्रिया #लवकर पूर्ण करून घ्यायची असेल तर ते फक्त आपल्या आदेशानेच शक्य आहे.
यास्तव आम्ही विनंतीसह आपल्यासमक्ष व्यक्त होत आहोत.
आदरणीय जलसंधारण मंत्री @SanjayDRathods आपण वेळोवेळी विद्यार्थ्यांना "नवीन पदभरती बाबत"आश्र्वासित केलेलं आहे परंतु तोंडावर आलेली आचारसंहिता पाहता आचारसंहिता लागण्यापूर्वी पदभरती जाहिरात प्रसिद्ध होणे गरजेचं आहे त्यामुळे आपणास विनंती आहे की कृपया लवकरात लवकर पदभरती मार्गी करावी.
1 जाने 2026 पासून नोकरभरती Mpsc मार्फत होणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
त्यामुळे इथून पुढील सर्व पदभरती मागणीपत्रके आता @mpsc_office कडे जावीत.
TCS, IBPS या खासगी कंपन्यांची तिजोरी भरणे बंद करा.🙏
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
@degree_holders @SanjayDRathods अधिवेशनात जलसंधारण विभाग #आकृतीबंधास अर्थखात्याकडून मंजूरी मिळाल्याची माहिती @SanjayDRathods साहेबांनी दिली ,तदनंतर अधिकारी वर्गास #तात्काळ याबाबत शासननिर्णय जाहिर करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन महिना कालावधी पार पडत आला.
मंत्री महोदयांचे आदेश असतानाही विभागात काम केले जात नाहि ??
कृपया आकृतीबंध तत्काळ प्रसिद्ध करून लवकरात लवकर जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
@SanjayDRathods#WCD_recruitment
आज पुसद येथे वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित ४६ वा वसंतराव नाईक स्मृती दिन व कृषी गौरव पुरस्कार : २०२५ या प्रेरणादायी सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिलो. हरितक्रांतीचे जनक, शेतकऱ्यांचे तारणहार आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथे या सोहळ्यात राज्यभरातून निवडलेल्या प्रयोगशील व यशस्वी शेतकऱ्यांना “कृषी गौरव पुरस्कार : २०२५” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या या शेतकऱ्यांचे कार्य महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे. शेतकऱ्यांचा हा सन्मान म्हणजे केवळ पुरस्कार नव्हे, तर भविष्यातील शेतीला दिलेला प्रेरणेचा ठेवा आहे. अन्नदात्यांच्या कष्टातूनच महाराष्ट्र व देशातील कोट्यवधी जनता तृप्त होते, ही जाणीव या सोहळ्यात अधिक दृढ झाली.
गहुली सारख्या छोट्याशा गावात जन्मलेले स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उंच भरारी घेत महाराष्ट्राचे तब्बल ११ वर्ष मुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांच्या कारकिर्दीत शेतकरी हा सदैव विकासाचा केंद्रबिंदू राहिला. ‘कसेल त्याची जमीन’ या कायद्याने शेतकऱ्याला हक्क मिळवून दिला; दुष्काळी काळात रोजगार हमी योजना राबवून मजुरांच्या हाताला काम मिळवून दिले; बियाणे महामंडळ स्थापन करून दर्जेदार बियाण्यांची हमी दिली; औष्णिक वीज केंद्रे, कापूस एकाधिकार योजना, धरणे-बंधारे-पाझर तलावांची निर्मिती, कृषीपूरक उद्योग, एमआयडीसीचा विस्तार आणि शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे अशा अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाचा पाया भक्कम केला.
यातूनच महाराष्ट्रात हरितक्रांतीचे बीज रोवले गेले. ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा उभ्या राहिल्या. रोजगार, उद्योग आणि पायाभूत सुविधांचा पाया रचला गेला. त्यामुळे महाराष्ट्र अन्नधान्याबरोबरच शिक्षण, उद्योग आणि पायाभूत विकासातही आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू लागला.
शेतकरी बंधूंनो, नाईक साहेबांनी दाखवलेला मार्ग अनुसरून आपण आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पना व परंपरेची सांगड घालून शेतीला नवा चेहरा दिल्यास महाराष्ट्राचे कृषिक्षेत्र नक्कीच अधिक बळकट होईल. नाईक साहेबांचा स्मृती दिन हा केवळ त्यांच्या कार्याचे स्मरण करण्याचा दिवस नव्हे, तर त्यांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे असे आवाहन यावेळी केले.
या सोहळ्यास स्वागताध्यक्ष राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार धर्मगुरू बाबूसिंग महाराज, आमदार किसन वानखडे, माजी आमदार निलयजी नाईक, माजी आमदार संदीपजी धुर्वे, माजी आमदार विजय खडसे, माजी आमदार ख्वाजा बेग तसेच ययातीभाऊ नाईक, महंत जितेंद्र महाराज, तानाजी बापू बोरकर महाराज, डॉ. टी. सी. राठोड, देविदास राठोड, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी, वसंतराव घुईखेडकर, पंकजपाल महाराज, दिलीप जाधव, अॅड आशिष जाधव, दीपक आसेगावकर, जगदीशबाबा गिरी महाराज, सदाबराव मोहोटे, बाळासाहेब कामारकर पाटील, उमाकांत पापीनवार, काकडदाती गावाच्या सरपंच शोभाताई शेवाळे यांच्यासह महंत व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत AMVI (RTO) यांची पदे 2020 नंतर भरली गेलेले नाहीत व या पदांसाठी गेल्या 5 वर्षात एकही जागा काढण्यात आलेली नाही. सध्या मिळालेल्या माहितीनुसार AMVI ची एकूण 450+ पदे रिक्त आहेत. +१
'शादी छूट गई, डिप्रेशन हो गया'
.
'घर की हालत ठीक नहीं, लंबे समय तक पढ़ा नहीं सकते लेकिन...'
.
'ख़र्चे में कटौती के लिए खाने से कॉम्प्रोमाइज़ कर देते हैं कि एक ही टाइम दाल खाएंगे'
किसी के पास आगे पढ़ने के लिए अब पैसे नहीं हैं. किसी की शादी टूट गई क्योंकि नौकरी नहीं है. किसी के घर वाले अब आगे पढ़ाने को राज़ी नहीं, कोई एक वक़्त का खाना खाकर सपने पूरे करने में जुटा हुआ है.
ये कहानियां एसएससी की परीक्षा दे रहे उन स्टूडेंट्स की हैं, जिन्हें सड़कों पर प्रदर्शन करते तो हमने देखा है लेकिन उनकी ज़िंदगी किन दिक़्क़तों में गुज़र रही है, इस पर कम ही चर्चा होती है.
परीक्षाओं में अनियमितता, गड़बड़ी की भेंट चढ़ती उम्र और बिखरते सपने..
रिपोर्ट: @dilnawazpasha
वीडियो: @adeebanwar11
साहेब @SanjayDRathods ज्या प्रमाणे पक्ष प्रवेश घेउन आपन पक्ष संघटन मजबुत करत आहत त्याच प्रमाणे अभियंता भरती घेउन आपला विभागसुध्द मजबुत कराल हिच अपेक्षा. सुशिक्षित बेरोजगार मागतोय जाहिरात. सुशिक्षित बेरोजगार मागतोय एक संधी. #Wcdrecruitment@Dev_Fadnavis @degree_holders
दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री @mieknathshinde साहेबांनी ट्विट करून सर्व महानगरपालिका, नगरपरिषद – पंचायत पदभरती बाबत घोषणा केली होती परंतु अद्याप पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. कृपया तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती
📍महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा:
जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा विभागाने त्वरीत वर्ग एक आणि वर्ग दोन पदभरती बाबतचे पद मागणीपत्र लोकसेवा आयोगास पाठवून द्यावे.
#WCD#WRD@girishdmahajan@SanjayDRathods
मृद व जलसंधारण विभाग नवीन आकृतीबंध तयार असूनसुद्धा अद्याप मंजूरी अभावी रखडला आहे,परिणामी जाहिरात प्रक्रियेचे आदेश असूनसुद्धा कार्यवाही अडकली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये आकृतीबंधाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती 🙏
#WCD_Recruitment@SanjayDRathods@Dev_Fadnavis