@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde मा. साहेब अजून किती दिवस चतका सारखी वाट बघावी,लवकरात लवकर प्रोसेस पूर्ण करून नियुक्ती देण्यात यावी ही नम्र विनंती..
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde सरकार ने विद्यार्थ्याचं हित पण पाहावे....एका भरतीला 3 तीन वर्ष जात असतील तर सरकार किती गतिमान आहे याची जाणीव होते....
नगरपरिषद संचनालय(DMA) ऑफिस ने कृपया प्रलंबित अभियांत्रिकी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. कागदपत्र पडताळणी होऊन ३ ते ४ महिने उलटले असतील परंतु अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी नम्र विनंती 🙏
@MAHA_UDD@mieknathshinde
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde आज कागदपत्र पडताळणी होऊन 4 महीने पूर्ण होऊन देखील नियुक्ती यादी प्रसिध्द केली नाही तरी लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती 🙏🏻🙏🏻 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
नगरपरिषद संचनालय(DMA) ऑफिस ने कृपया प्रलंबित अभियांत्रिकी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. कागदपत्र पडताळणी होऊन ३ ते ४ महिने उलटले असतील परंतु अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी नम्र विनंती 🙏
@MAHA_UDD@mieknathshinde
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde लवकरात लवकर कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी ( नगर परिषद गट क ) waiting list यांचे नियुक्ती आदेश द्यावेत ही विनंती 🙏
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde नगरपरिषद संचनालय(DMA) ऑफिस ने कृपया प्रलंबित अभियांत्रिकी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. कागदपत्र पडताळणी होऊन ३ ते ४ महिने उलटले असतील परंतु अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी नम्र विनंती
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde रिकाम्या जागा भरण्यासाठी पुढील लोकांना बोलवा....
रिकाम्या ठेवून काय करणार आहात तुम्ही लोक....आम्ही लोक गरजवंत आहोत.....दिवस ना रात्र वाट बघत आहोत नोकरीची.....humanity भी कोई चीझ होती है....
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde नगरपरिषद संचनालय(DMA) ऑफिस ने कृपया प्रलंबित अभियांत्रिकी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. आता रूम व मेस चे पैसे सुद्धा नहीं ह. कसे survive करावे साहेब
@MAHA_UDD@mieknathshinde
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde नगरपरिषद संचनालय(DMA) ऑफिस ने कृपया प्रलंबित अभियांत्रिकी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. आता रूम व मेस चे पैसे सुद्धा नहीं ह. कसे survive करावे साहेब
@MAHA_UDD@mieknathshinde
नगरपरिषद संचनालय(DMA) ऑफिस ने कृपया प्रलंबित अभियांत्रिकी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. कागदपत्र पडताळणी होऊन ३ ते ४ महिने उलटले असतील परंतु अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी नम्र विनंती 🙏
@MAHA_UDD@mieknathshinde
@CMOMaharashtra@mieknathshinde@MAHA_UDDदि.23 ते 25/10/24 दरम्यान नगरपरिषद गट क पदाचे अतिरिक्त निवड यादीतील विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी झालेली असून3महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे पण अद्याप नियुक्ती मिळालेली नाही.तरी याचा विचार करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी🙏🏻
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde नगरपरिषद संचनालय(DMA) ऑफिस ने कृपया प्रलंबित अभियांत्रिकी पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. कागदपत्र पडताळणी होऊन ३ ते ४ महिने उलटले असतील परंतु अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी नम्र विनंती
@mieknathshinde@CMOMaharashtra
@degree_holders @MAHA_UDD@mieknathshinde दि.23/10/2024 ते 25/10/2024 दरम्यान अतिरिक्त निवड यादीतील विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणीसुद्धा झालेली आहे.
3 महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे तरीसुद्धा अद्याप नियुक्ती मिळालेली नाही.
तरी या सर्वांचा विचार करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती
@mieknathshinde