@wankhedeprafull @yamasurkar वाट बघतोय सर..🙏🙏
Sales आणि तद्नंतर विकलेल्या मालाच्या पैशांची recovery हा मुद्द्यावर सुध्दा मार्गदर्शन करा.. 'येणे खात्यात' मोठा आकडा तयार झाल्याने आणि पर्यायाने एकूणच तूट वाढल्याने मागील वर्षीच मोठ्या कष्टाने चालू केलेला व्यवसाय बंद करावा लागला!! नक्की लिहा ही विनंती 🙏
@MoPNG_eSeva@IndianOilcl@IndianOil_Highw Dear Sir/madam.. you are referring about which telecom discussion??? Please specify because I didn't get any call/msg/Email from any authority regarding my complaint!! Yet again my complaint is marked as resolved without taking any action against Petrol pump authority..
@MoPNG_eSeva Please provide the alternative way to lodge a complaint against @IndianOilcl petrol pump. I registered complaint twice on their website but both the times complaint was directly marked as solved without taking any action against it. @IndianOil_Highw
@mpsc_office@MeshramDayanand महोदय या विनंतीवर खरेच विचार करावा...Rank Improvement साठी परिक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी कोणतातरी वेगळा पर्याय असावा.. जेणेकरून ज्या पदांसाठी ते इच्छुक नसतील ती पदे त्यांच्या झालेल्या निवडीमुळे नंतर Lapse होवू नयेत..सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे 🙏
@airindiain @DelhiAirport@PMOIndia@JM_Scindia @airindiain ppl don't tweet older photos for such concerns..still details you asked for are as follow -
Date - 01/08/2021
Time - 3.15pm
Place - Terminal 3, IGI Airport Delhi
आरक्षणाच्या वेळी प्रयत्न कमी पडले असतील तरी आता किमान मराठा समाजाच्या सर्वांगीण
उत्कर्षासाठी प्रयत्न करणारी #सारथी टिकेल आणि वाढेल याकडे या सरकारने लक्ष देण्याची वेळ आली आहे..समाजात असंतोष आहे,त्याचा उद्रेक होण्याआधी पावले उचलली नहित तर मराठा माफ करणार नाहीत!!@AjitPawarSpeaks
@CollectorRaigad मॅडम पिंपरी चिंचवड,पुणे,पनवेल,कोल्हापूर मध्ये तिथल्या प्रशासनाकडून Cowin वरती ऑनलाईन बुकींगसाठी स्लॉट कधी ओपन होतील याची इत्यंभूत माहिती दिली जात आहे. शक्य असल्यास आपल्याद्वारे असा initiative सुरू करण्याचा प्रयत्न करावा,सेंटरवरची गर्दी रोखता येईल@iAditiTatkare
विद्यार्थी एकता झिंदाबाद !!
आठवड्याच्या फरकाने नवीन तारीख 👍
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जेवढ्यानी हे शक्य होण्यासाठी मदत केली त्यांचे आभार!!
#mpscpostpone#MPSC
अहो युवा नेते म्हणवता आणि MpSC च एवढे आंदोलन चालू आहे त्यावर थोडेतरी बोला... त्या पंजाब च्या मुख्यमंत्री ना शुभेच्छा देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भावी अधिकाऱ्यांच्या भविष्याबद्दल बोलला असता तर उपकार झाले असते #MPSC#mpscpostpone#mpscexam
@VijayWadettiwar@MarathiRT@abpmajhatv@TV9Marathi@zee24taasnews मा मुख्यमंत्री नी सांगितलंय..माझे कुटुंब, माझी जबाबदारी.. तसे माझे खाते,माझी जबाबदारी !!
उमेदवारांना झालेल्या मानसिक त्रासाची जरातरी लाज असेल तर घ्या जबाबदारी आणि करा अशा सचिवांना निलंबित.. एवढे महाभारत घडतेय आणि तरी सखोल चौकश्या करण्याचे पालुपद काय लावताय!!
#mpsc#mpscpostpone
@bb_thorat महोदय MPSC ची चूक आहे असे बोलून कसे चालेल??
तुमच्या शासनाच्या एका विभागाचा स्पष्टपणे दाखला दिलेला आहे..तुमचे काँग्रेस चे मंत्री आहेत म्हणून वडेट्टीवार यांची बाजू घेताय आणि उमेदवारांच्या आयुष्याचा खेळ करताय का?? #mpscexam#mpscpostpone
MPSc आणि UPSC देऊन पास झालेल्या बाबू लोकांना ही गोष्ट आणि तळमळ कळू नये हे खरेच खेदाचे आहे!!
हे असे तुघलकी निर्णय घेऊन उगाच उमेदवारांच्या आयुष्याचा बाजार उठवू नये !!
#mpscexam#mpscpostpone
आयुष्यातले महत्वाची वर्षे सर्व सुखसोयी त्यागून ध्येयाने अभ्यास करून पास होतात तेव्हा प्रशासनात येण्याची संधी मिळते
पण वर्षानुवर्षेची स्वप्ने अपूर्ण राहिली तर आयुष्यभर दुःख राहते
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून कोरोना विषयक नियम पाळून परिक्षा घ्याव्यात ही विनंती
#mpscexams
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra अधिकारी म्हणून ज्यांची भरती करणार आहेत ते covid चे नियम पाळणार नाहीत का?? उगाच खच्चीकरण चालू आहे उमेदवारांचे!!!!
का अविश्वास दाखवला जातोय नेहमी #mpscexam च्या वेळीच???
@CMOMaharashtra यांनी भूमिका स्पष्ट करायला काय मुहूर्त बघतायत का??
#mpscpostpone
अरे मग नक्की हा मदत आणि पुनर्वसन विभाग चे मंत्री कोण??
कोनी काढला नक्की हे पत्र???
काडीचाही समनव्य नाहीये ह्या सरकार मध्ये!! @SMungantiwar लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होईल असे बघाच!!
किंमत आहे की नाही तरुणांची ??
#mpscpostpone#mpsc