To strike a novel change on the ground with greater action on environmental issues, we introduce our first-ever batch of young @MahaEnvCC Fellows, Working to give Maharashtra it's first climate action plan with #MajhiVasundharaAbhiyan under the leadership of Minister @AUThackeray
Surry units 2&3 cleared for 80-year operation : - WNN. US NRC has approved a further 20 year extension upto 2052 & 2053 to the twin- unit Surry nuclear power plant. Surry is the third nuclear power station to receive such subsequent liscence renewal . https://t.co/m9yzIMu4Gq
@VijayWadettiwar सध्या ची परिस्थिती पाहता आम्हाला बेरोजगार करणे चुकीचे आहे. कारण ह्या पदावर ४०० युवक/युवती संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत.
जर शासनाने रोजगार हमी दिली आ��े तर ह्या परिस्थितीत ४०० युवकांना/युवतींना बेरोजगार करणे सरकारला किती योग्य वाटते.
@CMOMaharashtra
@kalpeshyadavmns @CMOMaharashtra@mieknathshinde महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, स्मार्ट सिटी अभियान, अमृत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांचे पत्र क्र.म.ना.अ.स./राअस/स्वच्छ सर्वेक्षण २०२१/१५/२०-२१,दि:१५/०४/२०२१ चा शहर समन्वयक कंत्राटी पदावर नियुक्त युवक युवतींना कार्यमुक्ती आदेश मागे घ्यावा
@kalpeshyadavmns @CMOMaharashtra@mieknathshinde मा. मुख्यमंत्री साहेब,
@CMOMaharashtra
, आम्ही सर्व शहर समन्वयक (कंत्राटी) पदावर नियुक्त युवक/युवतींनी यासंदर्भात आपल्या अधिकृत Email ID वर सदर निवेदन पाठविले आहे, कृपया त्याची तात्काळ दखल घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
@OfficeofUT@AUThackeray
@kalpeshyadavmns @CMOMaharashtra@mieknathshinde सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील (नगर पंचायत, नगर परिषद व महानगरपालिका) शहर समन्वयक या कंत्राटी पदावरती नियुक्त असलेल्या युवक/युवतींचा सेवा समाप्त करणाऱ्या आदेशाचा फेरव���चार होण्याबाबत.
~आपले नम्र, सर्व शहर समन्वयक (कंत्राटी), स्वच्छ महाराष्ट्र अभियान.
@kalpeshyadavmns @CMOMaharashtra@mieknathshinde#BreakTheChain ची परिस्थिती पाहता अश्या प���्धतीने बेरोजगार करणे चुकीचे आहे. कारण ह्या पदावर ४०० युवक/युवती संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत.
ज�� शासनाने रोजगार हमी दिली आहे तर ह्या परिस्थितीत ४०० युवकांना/युवतींना बेरोजगार करणे सरकारला किती योग्य वाटते.
@RajThackeray
@mnsadhikrut