@ChitraKWagh@CMOMaharashtra आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब कृपया करून आम्हा सर्वांचा विचार करावा कारण आपल्या राज्याचे ४०० युवक/युवती एकाच वेळेस बेरोजगार होणार आहेत आणि परिणामी उपासमारी ची वेळ आमच्या कुटुंबावर ओढवणार आहे तरी मेहरबान साहेबांनी आमच्या निवेदनाचा विचार करावा व न्यायद्यावा
लॉकडाऊनमध्ये हजारो तरूणतरूणी बेरोज़गार झाले त्यात सरकारचं असे कठोर निर्णय घेतं बेरोज़गार करत असेल तर गोरगरीबांच्या मुलांनी करायचे काय
तात्काळ विविध शहरात शहर समन्वयक या कंत्राटी पदावर नियुक्त तरूण तरूणींना स्वच्छ महाराष्ट्र अभियान(नागरी)द्वारे पुढील ११ महिन्यांसाठी मुदतवाढ द्या
१)शहर समन्वयकांना इतर योजनेसारखं दरवर्षी स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षणसाठी मुदतवाढ स्वच्छ महाराष्ट्र अभियानालाय नगरविकास विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे देण्यात यावी
२)शहर समन्वयकांना इतर योजने सारखे दरवर्षी 11 महिने चा कॉन्ट्रॅक्ट असावं व पुढील वर्षी हि मुदत वाढ मिळावी
स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचा नंबर उंचावण्यात राज्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये कामकरणार्या सिटीकोऑर्डिनेटरचा मोलाचा सहभाग
स्वच्छ सर्वेक्षण२०२१ ची कामे संपताच जवळपास ४००मुलामुलींना कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागूकेलेल्या ब्रेक दि चेन च्या नावावर सरकारने कार्यमुक्त केलय
मा.
@CMOMaharashtra
, आम्ही सर्व शहर समन्वयक (कंत्राटी) पदावर नियुक्त युवक/युवतींनी यासंदर्भात आपल्या अधिकृत Email ID वर सदर निवेदन पाठविले आहे, कृपया त्याची तात्काळ दखल घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
@OfficeofUT@AUThackeray
जवळपास वर्षभरापुर्वी भंडारा अग्नीकांडानी ११ निष्पाप बालकांचा जीव घेतला....त्यावेळी सर्व रूग्णालयांचं फायर ऑडीट करू ही सरकारची घोषणा
त्यानंतर
भांडुप घटना १० जण दगावले
नाशिक घटना....२२ जण दगावले नाशिक धगधगतं असतांनाचं
काल विरार अग्नीकांड घडलं...
घोषणेचं काय झाल @CMOMaharashtra
@praful_t सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील (नगर पंचायत, नगर परिषद व महानगरपालिका) शहर समन्वयक या कंत्राटी पदावरती नियुक्त असलेल्या युवक/युवतींचा सेवा समाप्त करणाऱ्या आदेशाचा फेरविचार होण्याबाबत.
~आपले नम्र, सर्व शहर समन्वयक (कंत्राटी), स्वच्छ महाराष्ट्र अभियान.
Save cc job..
विरार येथील विजय वल्लभ रूग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रूग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
वसुंधरा ही आपली जननी आहे. तिची समृध्दता जतन करण्यासोबत वाढविणे हे आपणा सर्वांचे परम कर्तव्य आहे.
जागतिक वसुंधरा दिनाच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! – एकनाथ शिंदे
#जागतिक_वसुंधरा_दिन#WorldEarthDay