ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या पंचायतराज संस्थेत कार्यरत असलेले #संगणकपरिचालक या पदाचे महत्व जाणून घेऊन मा.@Dev_Fadnavis साहेब आपण संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र शासनाच्या आय टी महामंडळात नियुक्ती देऊन आम्हाला योग्य न्याय द्या.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणक परिचालकांना दिलेला शब्द पाळा महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्या,जो पर्यन्त आमची ही एक मागणी मान्य होणार नाही तो पर्यन्त संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत हे लक्षात घ्या आणि पुढे 2019 आहे याची पण आठवण करा
#संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब ४ वर्षात केलेल्या विकासकामा बाबत सांगितले या विकासात डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना काम करून मानधन नाही,संगणक परिचालक बेरोजगार झाले कंपनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करत आहे यावर काय निर्णय घेणार?
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.@Pankajamunde#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis मा.
साहेब कुठलेही काम करायचे म्हणले की संगणक परिचालकाला शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त काम लावले जाते पण त्याचा मोबदला मात्र काहीच नाही आपल्या राज्यात संगणक परीचालक फार त्रासात आहेत तरी सुद्धा समान काम समान वेतन का दिले जात नाही?@Pankajamunde#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.@Pankajamunde#संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब संग्राम व आपले सरकार हा प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्थेत होत असलेला भ्रष्टाचार रोखून पारदर्शकता आणण्यासाठी आहे पण या प्रकल्पात कोट्यवधीचा भ्रष्टाचार तर झालाच त्याच बरोबर संगणकपरिचालकावर मोठा अन्याय झाला.हेच का आपले सरकार?
@Pankajamunde
, #संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis@Pankajamunde मा.साहेब आपण दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?मानधनाची तरतूद विशेष निधीतुन करणार होते ग्रामविकास विभाग काय झाले?कुठे आहे निधी? आणि कुठे गेली निश्चित तारीख, यावेळी आश्वासन जमणार नाही महाराष्ट्र आय.टी महामंडळाकडून नियुक्ती दिलीच पाहिजे.
#संगणकपरिचालक
आपले सरकार सेवा केंद्रा मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चर्चा प्रत्येक गावातील नागरिक,सरपंच,सदस्य आणि ग्रामसभेत सुद्धा या आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून जनतेच्या विकासासाठी आलेला निधी कसा हडप होत आहे हि चर्चा होत आहे.
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7
धन्यवाद@TV9Marathi आपण आमच्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहेत,मा.मुख्यमंत्री@Dev_Fadnavis साहेब तसेच मा.ग्रामविकासमंत्री@Pankajamunde ताई यांनी कितीही टाळले तरी त्यांना माहिती आहे त्यांच्याकडील आश्वासन आत्ता संपले आहे यावेळी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.@kdhavse#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde@SiddheshwarMun7@kdhavse
7 वर्ष आयुष्याचे पणाला लावून आपली मान ताट ठेवली पंचायत राज पुरस्कार मिळवून देण्यासाठी आणि आज उपाशी मारण्याची वेळ आणली संगणक परिचालकावर ताई व साहेब आपणाकडून आता एकच मागणी आहे IT महा मंडळाकडून नियुक्ती करावी.
सर्वांगीण विकासासाठी तत्पर असलेले @Dev_Fadnavis@Pankajamunde ग्रामीण भागातील विकासासाठी कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना वर्षातून केवळ दोन वेळा पेमेंट मिळते याला कारणीभूत केवळ @CSCegov_ आहे भ्रष्टाचारी कम्पनीला बाजूला सारून,27000 कुटुंबांना न्याय द्या हीच अपेक्ष
मा.@Dev_Fadnavisसाहेब मागील 7 वर्ष संगणक परिचालकांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा विचार करून संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून नियुक्ती द्यावी,शासनाने संगणक परिचालकांचा अंत पाहू नये,आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.@Pankajamunde#संगणकपरिचालक
ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या पंचायत राज संस्थेत कार्यरत असलेले #संगणकपरिचालक या पदाचे महत्व जाणून घेऊन मा.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis साहेब आपण संगणक परिचालक हे पद निश्चित करून आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या आय टी महामंडळात नियुक्ती द्या हीच एकमेव मा
#संगणकपरिचालक@Pankajamunde