दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभ��र आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास कायम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्याव�� बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यां��्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये ��पल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती @mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
डिसेंबर महिन्यात झालेल्या धान्य वितरणाच्या अनुषंगाने आज पुरवठा विभागातील सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक संपन्न झाली.
डिसेंबर महिन्यात सुमारे 92.09% धान्य वितरण पूर्ण झाले असून, ई - पॉस मशीन वरील अडचणी, पोर्टलचे सर्व्हर डाऊन असणे यांसह विविध तांत्रिक अडचणींची माहिती जाणून घेत त्या तातडी��े दूर कराव्यात व उर्वरित वितरण या महिन्यात मुदतवाढ देत पूर्ण करावे, असे निर्देश विभागाला दिले आहेत.
धान्याचे सुरळीत वितरण व विभागातील अन्य प्रश्नांच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात आणखी व्यापक बैठक घेऊन योग्य निर्णय घेतले जातील.
#DMUpdates
बालिश पणा करू नका अध्यक्ष...
अगोदरच तुमच्या पक्ष्याने आरोपीच्या जवळच्या अन् आरोपीला पाठीशी घालणाराला मंत्री करुन घोड चूक केली, आणि तुम्ही पण त्यांना पाठीशी घालत असाल तर तुमच्या सारखं निर्लज्ज कोणी नाही.
@AnjaliDamania ताई न्याय मागत आहेत, त्यांच काम त्यांना करु द्या.
अंजली दमानिया स्व.संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी अडथळे निर्माण करून पोलिसांची दिश���भूल करत आहेत.रिचार्ज वर चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करत आहेत.बीड पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे अंजली दमानिया यांना या प्रकरणापासून दूर ठेवावे.रिचार्ज वाल्या ताईची लढाई स्व.संतोष देशमुख न्याय मिळवून देण्यापेक्षा प्रसिद्धीसाठी चालू आहे.
अंजली दमानिया यांनी लक्षात ठेवाव सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही.
@surajvchavan बालिश पणा करू नका अध्यक्ष...
अगोदरच तुमच्या पक्ष्याने आरोपीच्या जवळच्या अन् आरोपीला पाठीशी घालणाराला मंत्री करुन घोड चूक केली, आणि तुम्ही पण त्यांना पाठीशी घालत असाल तर तुमच्या सारखं निर्लज्ज कोणी नाही.
@AnjaliDamania ताई न्याय मागत आहेत, त्यांच काम त्यांना करु द्या.
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर " #तलाठी भरती घोटाळ्याचा न्यायालयीन तपास" : हा पहिला #कॅबिनेट निर्णय असायला पाहिजे.
#फडणवीस सरकारच्या काळात तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाला आहे, २५-२५ लाखात तलाठ्यांची पदे विकल्याचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत.
१०-१२ लाख उमेदवारांनी तलाठी भरतीत अर्ज केले होते, त्या लाखो उमेदवारांवर तलाठी भरतीत अन्याय झाला आहे. #Normalisation प्रक्रियेत चुकीचे गुण देण्यात आले आहेत.
तलाठी परीक्षेत राज्यातून टॉपर असलेल्या रश्मी मेश्राम या विद्यार्थिनीला २०० पैकी २१४ गुण मिळाल्याचा अ��ब प्रकार घडला. पुढं हीच टॉपर गैरप्रकार करून उत्तीर्ण झाल्याचा संशय असल्याने तिचा निकाल रोकण्यात आला आहे.
राज्यातील एका #हेवी_वेट नेत्याच्या नावाची चर्चा वारंवार, तलाठी भरती घोटाळा प्रकरणी सुरू आहे. राज्यातील लाखो उमेदवारांना न्याय मिळवून द्यायचा असल्यास येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर, तलाठी भरती घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याचा पहिला #कॅबिनेट निर्णय घेण्य��त यावा.
@Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @RVikhePatil @drsujayvikhe @bb_thorat @satyajeettambe @iambadasdanve @Dhananjay_AAP @NANA_PATOLE @priyankac19 @AbhiPawarBJP @maharevenue @CMOMaharashtra @ssaunik @MahaChiefSec @AjitPawarSpeaks @mieknathshinde @supriya_sule @Jayant_R_Patil .
विदर्भ में बस तीन बातों की चर्चा है
सोयाबीन ,कपास और संत्रा
संत्रा के किसानों को 40% इंपोर्ट ड्यूटी लगाकर खत्म कर किया
सोयाबीन के MSP 2014 से भी काम है
कपास के किसान उसी कपास से बने
रुमाल से आंसू पोछ रहे है
बीडचे पत्रकार भागवत तावरे यांनी शाळेत मुलांना गणवेश मिळाला आहे का? याचा केलेला ग्राउंड रिपोर्ट. एकीकडे धर्मवीर चित्रपटात शाळकरी मुलांसाठी ��राव परीक्षा आनंद दिघे सुरु करतात असं दाखवलं आहे तर प्रत्यक्षात त्यांच्या शिष्य राज्याचा प्रमुख असताना विद्यार्थ्यांना गणवेश सुद्धा मिळेनात.
राज्यातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा : #तलाठी_भरती_घोटाळा#तलाठी_भरती_घोटाळ्यात अख्खे परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात आले होते. त्याबद्दलची ऑडिओ-व्हिडीओ-फोन ���ेकॉर्डिंग आणि इतर पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. तलाठीचे एक पद २०-२५ लाखात विकण्यात आल्याचे पुराव्यातून स्पष्ट झालं आहे.
तलाठी भरतीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पोलीस तक्रार दाखल केली होती. आमच्या तक्रारी नंतरच #धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी FIR दाखल केली आहे.
धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी महसुलच्या अपर मुख्य सचिवा��ना पाठविलेला गोपनीय अहवाल अनेक महिन्यांपासून आमच्याकडे आहे. तो अहवाल कधीतरी पब्लिक होईलच पण त्यासोबतच इतर सर्व #पुरावे पब्लिक करण्याबद्दल सुध्दा विचार करण्यात येईल.
राज्यातील दहा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी तलाठी भरती दिलेली आहे. तलाठी भरती घोटाळा इतका मोठा आहे की तो
#विधानसभा निवडणुकीसाठी एक मुख्य मुद्दा ठरू शकतो, आणि आम्ही त्याला मुख्य मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करू.
परंतु राज्याचे #गृह_खाते अत्यंत कर्तव्यदक्ष व्यक्तीच्या हाती आहे. तलाठी भरती घोटाळ्याचा तपास धाराशिव पोलीस करत नाहीयेत किंवा अत्यंत संथ गतीने तपास सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण घोटाळा दाबला गेला असून अनेक भ्रष्टाचाऱ्यांची निवड झाली आहे.
#दिल्ली मध्ये बसलेल्या व्यक्तीला रियल टाइम रिमोट ॲक्सेस देऊन भ्रष्ट उमेदवारांचे पेपर सोडविण्यात आले आहेत. यात कोणत्या परीक्षा केंद्राचे मालक सामील आहेत आणि #TCS मधील कोण व्यक्ती सामील आहेत याची नावानिशी माहिती आमच्याकडे आहे.
अनेक परीक्षा केंद्र मॅनेज झाल्याचे आमच्या तपासात समोर आलं आहे. परंतु आमच्यातील काही फितूर झाले असतील किंवा सरकारने आमच्यावर जी गुन्हे दाखल केले किंवा काही व्यक्तींनी विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे याप्रकरणी आम्हाला पूर्ण पाठपुरावा आजवर करता आलेला नाही याची आम्ही आज दिलगिरी व्यक्त करतो.
निवड झालेल्या उमेदवारांबद्दल आम्हाला कोणताही आकस नाही,पण ते फक्त स्वतःचे बघत आहेत. पण आम्ही तलाठी भरती घोटाळा कधीतरी पूर्ण बाहेर काढूच मग त्यासाठी येत्या विधानसभेत सत्तांतर गरजेचे असेल तर त्यासाठी सुध्दा आम्ही जोमाने प्रयत्न करू.
#महसूल_विभाग किंवा पोलीस विभाग यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे स्पष्ट झालं आहे, त्यामुळे फडणवीस सरकार कडून तपासाची कोणतीही अपेक्षा आम्हाला नाही.
महसूल मंत्री #विखे_पाटील घोटाळा झाला असल्यास संन्यास घेऊ म्हणताय, विखे साह��ब नगरच्या जनतेने याआधीच आपल्या पोराला राजकीय बेरोजगार केलं आहे येत्या विधानसभेत आपला पण सुपडा साफ होईल. तलाठी भरतीत घोटाळा झाला आहे, असेल हिम्मत तर ��रा आमच्यासोबत बैठक,सर्व पुरावे समोर मांडल्या नंतर निर्णय घ्या अन्यथा महसूल मंत्री पदावरून राजीनामा देऊन मोकळे व्हा.
राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांना तलाठी घोटाळ्याचे फक्त राजकारण करायचे नसेल @RRPSpeaks @bb_thorat तर त्यांनी मैदानात यावं, आपण #पंधरा दिवसानंतर जनतेच्या दरबारात आंदोलनाला बसू. वेळ आणि ठिकाण आपण सांगाल तिथं आम्ही येऊ.
कुणी साथ दिली नाही तरी, योग्य वेळी तलाठी भरती घोटाळ्याचे वादळ आल्���ाशिवाय राहणार नाही. #सत्यमेव_जयते !!
@RVikhePatil @Dev_Fadnavis @maharevenue @ssaunik @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @AUThackeray @VijayWadettiwar @SVW790 @AbhiPawarBJP @niranjandtweets @KunalNitinRaut @supriya_sule @PatilKailasB @rajushetti @Ravikanttupkar1 @Prksh_Ambedkar @RajThackeray @ShivSenaUBT_ @NANA_PATOLE @abpmajhatv @saamTVnews @zee24taasnews @girishkuber @bbcnewsmarathi @ashish_jadhao @waglenikhil @_prashantkadam @satejp @satyajeettambe @IYCMaha @INCMaharashtra @BJP4Maharashtra @NCPspeaks @jdipali @drsujayvikhe @Jayant_R_Patil
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मर्जी मिळविण्यासाठी उत्साहाच्या भरात कोणी काहीही करीत आहे. उद्या राज्यभिषेक करून मोकळे होतील. - जयसिंगराव पवार
https://t.co/lCjQBhTCHZ < येथे वाचा सविस्तर वृत्त
#Marathinews#ChhatrapatiShivajiMaharaj#Jiretop#PMMODI
मा. @mpsc_office@MahaDGIPR
लिपीक टंकलेखक 2023 मुख्य परीक्षा निकाल येणार येणार येणार अस हेल्पलाईन वर 2 आठवडे झालं सांगत आहात.......पण यावर काहीच क्रिया घडत नाही...फक्त पोकळ आश्वासन.
जाहिरात प्रसिद्ध होऊन 15 महिने होऊन गेले आहेत....पूर्व परीक्षा होऊन 1 वर्ष आजच पूर्ण झालं आहे, पूर्ण प्रक्रिया होण्यासाठी 2 वर्ष लागतील यात आता तिळमात्र शंका नाही , कारण आयोग कामाचा दिखावा करू शकतो काम करू शकत नाही.
#लिपिक23_निकाल