निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन होते. सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याचा पण प्रमुख उल्लेख होता. सरकार येऊन १ वर्ष झालं आता. एक पद भरलं गेलं नाय. पुरती धूळफेक @Jayant_R_Patil@RRPSpeaks@supriya_sule
#mpscexam
राज्यसरकार ने विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये...
लवकरात लवकर SEBC मधील विद्यार्थ्यांवर अन्याय न करता परीक्षेच्या तारखा घोषित करण्यासाठी MPSC ला सुचवावे अन्यथा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेआधी वेगळीच लाट पाहायला मिळेल.
@CMOMaharashtra@Jayant_R_Patil
@Pankajamunde यावेळेस मराठवाडा पदवीधर मतदार संघातून विद्यार्थ्यासाठी औरत झटणारे विद्यार्थ्यांचे प्रश्न उचलणारे सचिन राजाराम ढवळे हेचनिवडून येणार पहात राहतात आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या आमदाराने पदवीधर चे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडले नाही. आमदार फिक्स सचिन ढवळे
@ChDadaPatil@Dev_Fadnavis स्वर्गीय गोपीनाथ मुंडे लोकनेत्या पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या लोकांचे मतदान चालतं पण त्यांचा उमेदवार चालत नाही. आगामी निवडणुकीमध्ये लोकनेत्याच्या मुलीला डावलून आपली त्यांची क्षमता कळून येईल. लोकनेत्याला कितीही डावल तरी लोक नेते पद आढळ राहील...
Sc,st,obc,vjnt यांना दिलेले आरक्षण ही घटनात्मक बाब आहे आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी ही @OfficeofUT मुख्यमंत्री आणि @AjitPawarSpeaks उपमुख्यमंत्री यांची आहे आणि यांना जर जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्या.
#we_stand_with_vijaywadettiwar
@VijayWadettiwar obc मागासवर्गीय साठी लढणारा एक मेव नेते आपण..आहात . साहेब सर्व मागासवर्गीयांना आपला सार्थ अभिमान गोपीनाथ मुंडे नंतर आपणच obc चे वाली आहेत तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहेत..
धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.
@CMOMaharashtra मुख्यमंत्र्यांचा हा राजकीय निर्णय आहे. करोनाग्रस्त विद्यार्थ्यांची एवढी काळजी असती तर परीक्षेच्या तोंडावर ती रद्द केली नसती. हा सगळा अंतर्गत डाव आहे. विशिष्ट समाजाचा विचार होतो. मग इतर समाजाचे काय? मुख्यमंत्री कुठल्या एका समाजाचे आहेत काय?
@supriya_sule@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks ताई मी बीड वरून पुण्याला आलो पेपर साठी 4 ऑक्टोबरला upsc परीक्षा यशस्वी पार पडली विद्यार्थ्यांचा किती मोठा विश्वास घात झाला आहे. प्रत्येक महिन्याला मी दहा हजार रुपये खर्च करतो. किती दिवस अभ्यास करायचा अजून आमचे लग्न होत नाही नोकरी नसल्यामुळे त्याच्याकडे आपल्या लक्षात येईल का
Thanking all party Central Leaders Hon PM Shri @narendramodi ji, Home Minister Shri @Amitshaha ji for believing in me and our National President Shri @JPNadda ji for including me in his team.
It's an honour for me..
@blsanthosh ji, @v_shrivsatish ji.
@RRPSpeaks@supriya_sule@dhananjay_munde@uddhavthackeray BJP सरकाच्या काळातल्या online परीक्षेन विध्यार्थ्यांना कायमच online केल आहे. Mpsc आयोग mains च्या exam online घेऊन राहिली- साहिली विध्यार्थ्यांची विश्वास हार्यता पाण्यात घालणार आहे का.......???
Online पासुन वाचवा.....!!
@DrPritamMunde@Pankajamunde ताई साहेब आपणास हात जोडून पाया पडून विनंती करतोय भाजप आपल्या साठी चांगले राहिले नाही आहे.. कुरुपाय तुम्ही आम्हला भाजप च्या दावणीला बांधू नका.. भाजप सोडा ताई साहेब लोक अजून ही तुमच्या माघे आहेत.. कोणी किती ही तुम्हला आडवले तरी पण ताई साहेब कोणत्याही