@MTPHereToHelp पिवळा सिग्नल ला बाईक जर 40 above असेल आणि बाईक जर white line cross झाली तर बाईक तिथेच म्हणजेच रस्त्यामधोमध थांबवावी की तिथून निघून जावं?
इडी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार
22 मे रोजी करणार आंदोलन
राष्ट्रवादी प्रदेशद्यक्ष जयंत पाटील इडी समोर त्याच दिवशी चौकशीला सामोरे जाणार #राष्ट्रवादी
Dr. Deepali जोगेश्वरी East covid vaccination Shyam Nagar la aahet te booster dose dyannat saf inkar karat aahet tyachyavr Yogya te कारवाई karnyat yavi #bmc
मनसे रेल्वे कामगार सेनेने कोकण रेल्वेमध्ये आपला झेंडा रोवला आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात युनिट स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वरिष्ठ अनुभाग अभियंता (SSE) श्री. प्रसाद खेतले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मनसे रेल्वे कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला.
तक्रार केल्यावर मुंबई महानगर पालिका फेरीवाल्यांवर कार्यवाही कशी करते. पालिकेची गाडी येण्याआधी फेरीवाल्यांना माहीत पडतं मोकळ्या रस्त्याचे फोटो काढतात आणि कार्यवाही केली असे सांगतात.छायाचित्र काढून झाल्यावर पुन्हा फेरीवाले आपले बस्तान मांडतात.@mybmc हीच का कार्यवाही.@mybmcWardKE