ऑनलाईन परिक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी @SRSspeaks_ यांनी सरकार इशारा दिला आहे. जर लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर स्वाभिमानी विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरेल.
@balusha_Unity @vishaSpeaks
राज्यातली कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. निर्बंध पुन्हा लागणार की आत्ता आहेत तेच कायम राहणार? असे प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहेत. याबद्दलच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
@AjitPawarSpeaks