राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, तळागाळातून आलेले नेतृत्व, गुजरातचे १२ वर्ष मुख्यमंत्री आणि भारतासारख्या खंडप्राय देशाचे सलग तीनवेळा शक्तिशाली पंतप्रधान... नरेंद्र मोदी या नावाची जादू गेली २५ वर्षे देशभरात कायम आहे. टोकाच्या टीकेचे प्रहार, आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने, बुद्धिजीवींचा विरोध आणि घराणेशाही यांना अक्षरशः चारीमुंड्या चीत करून मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले. माझ्यासारख्या हिंदुत्ववादी शिवसैनिकाला शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर नरेंद्र मोदी सदैव श्रद्धेय आहेत. आधुनिक भारत घडवणाऱ्या या अजोड शिल्पकाराचे मुंबईच्या विमानतळावर स्वागत करण्याची संधी मिळाली. मोदीजींचा तेजःपुंज चेहरा पाहून कृतकृत्य झालो. मनाच्या कुपीत खोल खोल जपून ठेवावा असा संस्मरणीय क्षण.... बार बार मोदी सरकार !!
@narendramodi
औरंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचं 'धाराशिव' करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार... परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य !
मुंबईत मराठी माणसाने छोटासा स्टॉल लावला कि लगेच कारवाई होते
महानगरपालिका F-South च्या समोरील रोड वरील पुटपाथ वर जाण्या येण्याच्या रहदारीच्या रस्त्यावर हे नक्की चाललं काय आहे
कोणाच्या आशीर्वादाने हे चाललं आहे
पत्ता-सोनस टॉवर
सेंट पॉल शाळेजवळ
परेल मुंबई -12
@mumbaimatterz@mybmc
हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून खरं तर #मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन, हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे!
#MarathwadaMuktiSangram
हातपाय बोटे हलत नसताना डास, मुंगी चावली तर खाजवायच कसे हा गहन प्रश्न ज्यांना पडू शकतो असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@OfficeofUT@rautsanjay61@rajupatilmanase
@GajananKaleMNS
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आई जगदंबा आपणास महाराष्ट्राचा विकास करण्याचे बळ देवो ही प्रार्थना!
@Dev_Fadnavis